एक्स्प्लोर

Vastu Tips : घरात उगवलेलं पिंपळाचं झाड शुभ की अशुभ? वनस्पतींशी संबंधित 'हे' 5 नियम तुम्हाला माहीत आहेत का?

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार, घरात रोपं लावल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मकता येते. पण, काही रोपं अशी असतात ज्यांना घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.

Vastu Tips : घरात झाडं-झुडपं लावणं आरोग्यासाठी फार लाभदायी मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips), घरात रोपं लावल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मकता येते. पण, काही रोपं अशी असतात ज्यांना घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. अशी रोपं लावणं अशुभ मानलं जातं. जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणती रोपे लावावीत आणि कोणती लावू नयेत.

घरात झाडं लावण्याचा अर्थ

घराच्या आत म्हणजे घराच्या मध्यभागी अंगण किंवा घराचा व्हरांडा, प्लॉटचा आकार मोठा असल्यास बाहेर मोठी झाडे लावता येतात. अशी झाडे शुभ मानली जातात, जर ती घराबाहेर योग्य दिशेला असतील तर ती झाडे शुभ असतात. 

घरी उगवलेले प्रत्येक पिंपळाचे झाड अशुभ नसते

पिंपळाच्या झाडाला 1000 पेक्षा कमी पानं असतील तर ते झाडाच्या श्रेणीत येते. अशा परिस्थितीत जर ते योग्य ठिकाणी नसेल तर ते काढून टाका आणि दुसऱ्या ठिकाणी लावा. पण, जर एखाद्या पिंपळाच्या झाडाला 1000 पेक्षा जास्त पाने असतील तर ते काढू नका.

पूर्व दिशेला कधीही पिंपळ लावू नका

पूर्वेला लावलेल्या पिंपळाच्या झाडामुळे रहिवाशांच्या मनात भूत-प्रेतांची भीती निर्माण होते आणि झाड जसजसे वाढत जाते, तसतसे घरात आर्थिक विवंचना निर्माण होते. जर काटेरी आणि दुधाची झाडे तोडता येत नसतील तर त्यांच्या जवळ शुभ वृक्ष लावावेत. घराच्या आजूबाजूला काटेरी झाडे असतील तर शेजारी राहणाऱ्या लोकांशी वाद होण्याची भीती असते. 

तुळशीचे रोप कोणत्या दिशेला लावावे?

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, घरामध्ये लावलेली तुळस मानवासाठी हितकारक आहे. तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याबरोबरच धन आणि पुत्र प्राप्तीचा संकेत देते. सकाळी उठल्यावर तुळशीचे दर्शन घेतल्याने मनात धार्मिक भावना निर्माण होते. त्याचबरोबर भविष्य पुराणात सांगितले आहे की, घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे झाड लावू नये, अन्यथा गुडघेदुखी, पाठदुखी यांसारख्या शारीरिक समस्या वाढू शकतात.

घरात कोणती झाडे लावू नयेत?

दुधाची झाडे पैशांशी संबंधित समस्या वाढवतात तसेच, फळझाडे मुलांसाठी काही समस्या निर्माण करतात. वास्तुशास्त्रानुसार त्यांच्या लाकडाचा वापरही घरात करू नये. घराच्या आजूबाजूला काटेरी, दुधाळ आणि फळांच्या झाडांमुळे महिला आणि मुलं दोघांनाही त्रास होतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Parivartan Yog 2026 : बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Budhaditya Rajyog 2026 : दिवाळीच्या दिवशी या 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य राजयोगाने पैशांचा होणार लखलखाट, राजासारखं जीवन जगाल
दिवाळीच्या दिवशी या 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य राजयोगाने पैशांचा होणार लखलखाट, राजासारखं जीवन जगाल
Shani Gochar 2026 : शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 5 राशींची 'बल्ले बल्ले'; पुढचे 100 दिवस राजासारखं जीवन जगतील राशी, धनसंपत्तीत भरभराट
शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 5 राशींची 'बल्ले बल्ले'; पुढचे 100 दिवस राजासारखं जीवन जगतील राशी, धनसंपत्तीत भरभराट
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात चुंबकासारखा येणार पैसा, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात चुंबकासारखा येणार पैसा, वाचा लकी राशी
Horoscope Today 8 November 2026 : आज लक्ष्मीपूजनाचा दिवस! 'या' 5 राशींना मिळणार शुभवार्ता; पापातून होणार मुक्ती, वाचा आजचे राशीभविष्य
आज लक्ष्मीपूजनाचा दिवस! 'या' 5 राशींना मिळणार शुभवार्ता; पापातून होणार मुक्ती, वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget