एक्स्प्लोर

Mangal Gochar 2024 : मंगळ ग्रहाचं मार्गक्रमण 'या' राशींसाठी ठरणार घातक; हातातून पैसा जाणार, प्रचंड धनहानी होणार

Mars Transit in Pisces 2024 : मीन राशीतील मंगळाचे संक्रमण सर्व 12 राशीच्या लोकांवर परिणाम करेल. पण, मंगळाचे संक्रमण काही राशींसाठी खूप अशुभ परिणाम देऊ शकते.

Mars Transit in Pisces 2024 : ज्योतिषशास्त्रात मंगळ हा धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो. नऊ ग्रहांपैकी मंगळ ग्रहाला (Mars) सेनापतीचा दर्जा आहे. मंगळ हा स्वभावाने अत्यंत हिंसक, रौद्र ग्रह मानला जातो. मंगळवार, 23 एप्रिल रोजी मंगळ कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीतील मंगळाचे संक्रमण सर्व 12 राशीच्या लोकांवर परिणाम करेल. पण, मंगळाचे संक्रमण काही राशींसाठी खूप अशुभ परिणाम देऊ शकते. या राशींवर मंगळाचा मोठा प्रभाव पडू शकतो. कोणत्या राशींसाठी मंगळ नकारात्मक परिणाम देऊ शकतो ते जाणून घेऊ.  

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण अशुभ आहे. या राशीच्या लोकांच्या खर्चात वाढ होणार आहे. आर्थिक नुकसानही होऊ शकते. तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. याशिवाय शत्रू त्रास देऊ शकतात. आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात. घरात भाऊ-बहीण किंवा जवळच्या मित्राशी वाद होऊ शकतो. तुमच्या बोलण्यात आक्रमकता राहील ज्यामुळे नुकसान होईल. 

कर्क रास (Aquarius Horoscope)

मंगळाच्या राशीत बदलामुळे कर्क राशीच्या लोकांना वारंवार प्रवास करावा लागेल. तुमच्या संभाषणात आणि दृष्टिकोनातील बदलामुळे लोकांमध्ये तुमची प्रतिमा खराब होईल. धर्म आणि अध्यात्मात रुची वाढेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

मंगळाचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक काळ आणेल. तुमचे खर्च वाढतील. अनावश्यक सहलीलाही जावे लागू शकते. तुमचा आत्मविश्वास कमी असेल, ज्यामुळे तुम्ही द्विधा आणि तणावात राहाल. नीट विचार करूनच महत्त्वाचे निर्णय घ्या. वाद आणि आक्रमकता टाळा. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

या राशीच्या लोकांच्या मनात निराशेची भावना निर्माण होऊ शकते. तुमच्या प्रगतीचा वेग मंदावेल. ही वेळ संयमाने घ्या. तसेच राग टाळा. धूम्रपान, मद्यपानाचं सेवन टाळा आणि अनावश्यक बोलू नका. 

मीन रास (Pisces Horoscope)

मंगळ आपली राशी बदलून मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत मंगळाच्या संक्रमणामुळे तुमच्या सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. लाईफ पार्टनर किंवा बिझनेस पार्टनरशी संबंध बिघडू शकतात. रागावर थोडं नियंत्रण ठेवावं लागेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर काळजीपूर्वक काम करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : तब्बल 30 वर्षांनंतर शनिचा दुर्मिळ राजयोग; 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल, प्रगतीसह प्रत्येक कामात मिळेल यश

महत्त्वाच्या बातम्या

Shani Sade Sati: शनि साडेसाती असूनही 'या' लोकांना पैसा, यश, प्रतिष्ठा मिळते! शनिदेव ज्यांना कधीही हानी पोहचवत नाही, कोण आहेत ते लोक, ज्योतिषशास्त्र....
शनि साडेसाती असूनही 'या' लोकांना पैसा, यश, प्रतिष्ठा मिळते! शनिदेव ज्यांना कधीही हानी पोहचवत नाही, कोण आहेत ते लोक, ज्योतिषशास्त्र....
Horoscope Today 10 July 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 8 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारच्या दिवशी 8 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, वाचा आजचे राशीभविष्य
Shravan 2026: सज्ज व्हा, श्रावण सुरू व्हायला फक्त 1 महिना शिल्लक! पहिलाच श्रावणी सोमवार - नागपंचमीचा पॉवरफुल योगायोग! तिथी, सण, भाग्यशाली राशी..
सज्ज व्हा, श्रावण सुरू व्हायला फक्त 1 महिना शिल्लक! पहिलाच श्रावणी सोमवार - नागपंचमीचा पॉवरफुल योगायोग! तिथी, सण, भाग्यशाली राशी..
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Embed widget