एक्स्प्लोर

Vastu for Scissors : चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या कात्रीमुळे तणाव आणि आर्थिक संकटांना मिळतं आमंत्रण; जाणून घ्या कात्री ठेवण्याची योग्य जागा

Vastu for Scissors : घरात लहान ते मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी योग्य जागा असावी. अन्यथा मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते. कात्री देखील यापैकी एक गोष्ट आहे.

Vastu for Scissors : आपल्या प्रत्येकाच्या घरात कात्री (Scissors) असते. पण, जर कात्री ठेवण्याची दिशा चुकीची असेल तर त्याचा नकळतपणे तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. या समस्यांमागचं कारणही आपल्याला कळत नाही. पण, याचा आपल्या आरोग्यावरच (Health) परिणाम होत नाही, तर मुलांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो आणि आर्थिक नुकसानही होतं.    

कात्रीचा संबंध केतूशी आहे 

कात्री ही एक तीक्ष्ण वस्तू आहे जी केतूचे प्रतीक मानली जाते. जर केतू तुमच्या कुंडलीत वाईट असेल तर अशा तीक्ष्ण टोकदार वस्तू घरात योग्य दिशेने ठेवाव्यात. कात्री योग्य दिशेने ठेवल्यास घरात आनंद राहील तसेच मुलांचेही कल्याण होईल. त्याचबरोबर तुम्हाला कोणतीही आर्थिक समस्या भासणार नाही. 

गंजलेले ब्लेड आणि तीक्ष्ण वस्तू धोकादायक 

एखादी तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू काही कारणाने गंजली असेल तर ती चुकूनही घरात ठेवू नये. यामध्ये कात्री, चाकू तसेच धारदार नखे इत्यादींचा समावेश असू शकतो. अशा गंजलेल्या वस्तू घरात ठेवल्याने तुमचा केतू खराब होईल, म्हणूनच अशा वस्तू उचलून ताबडतोब घराबाहेर फेकून द्या. चांगला केतू जीवनात शांती तर देतोच पण आनंदही देतो. 

कात्री ठेवण्यासाठी योग्य दिशा 

कात्री ठेवण्याची योग्य दिशा दक्षिण-पश्चिम आहे. कात्रीबरोबरच कोणतीही धारदार वस्तू, टोकदार वस्तू, टूल बॉक्स इत्यादी देखील या दिशेने तुम्ही ठेवू शकता. जागा नसेल तर वायव्य दिशेलाही ठेवता येईल. कात्री कधीही लटकलेल्या अवस्थेत ठेवू नये. 

चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने होईल नुकसान

योग्य दिशेने ठेवलेल्या या गोष्टी जीवनात सुख-शांती आणतात. मुलांची प्रगती होते आणि आर्थिक समस्याही दूर होतात. चुकून ईशान्य दिशेला कात्री लावल्यास मानसिक अस्वस्थता आणि गोंधळ कायम राहतो. कारण ईशान्य दिशा हे चंद्राचे स्थान आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यामुळे या ठिकाणी कात्री ठेवल्याने मानसिक तणाव निर्माण होतो आणि नातेसंबंधांवर विपरीत परिणाम होतो. घरात आर्थिक संकट, अशांतता, संकटे निर्माण होतात. पश्चिम दिशेला कात्री ठेवल्यास आईच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तुम्हाला आर्थिक संकटाचाही सामना करावा लागू शकतो.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Hanuman Jayanti 2024 : हनुमान जयंतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा हनुमानाची पूजा; बजरंगबली होतील प्रसन्न, मनातील इच्छा होतील पूर्ण

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत देवीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' 5 नियम पाळाच... वाचा यामागची धार्मिक मान्यता
शारदीय नवरात्रीत देवीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' 5 नियम पाळाच... वाचा यामागची धार्मिक मान्यता
Shani Dev: थेट फेब्रुवारी 2027 पर्यंत शनिचा 4 राशींवर आशीर्वाद! शनिचे नक्षत्र बदल पैसा, नोकरी, प्रेम जीवनात करणार मोठे बदल, ज्योतिषशास्त्र
थेट फेब्रुवारी 2027 पर्यंत शनिचा 4 राशींवर आशीर्वाद! शनिचे नक्षत्र बदल पैसा, नोकरी, प्रेम जीवनात करणार मोठे बदल, ज्योतिषशास्त्र
Surya Gochar 2026 : सूर्याच्या संक्रमणाने 4 राशींवर संकटाचं सावट; 17 ऑक्टोबरपासून पदोपदी येतील नवीन आव्हानं, तुमची रास कोणती?
सूर्याच्या संक्रमणाने 4 राशींवर संकटाचं सावट; 17 ऑक्टोबरपासून पदोपदी येतील नवीन आव्हानं, तुमची रास कोणती?
Vastu Tips : उत्तर की पूर्व घरातील आरसा नेमका कोणत्या दिशेला असावा? जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय...
उत्तर की पूर्व घरातील आरसा नेमका कोणत्या दिशेला असावा? जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय...

व्हिडीओ

Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले..
पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले, We will do it!
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
Rohit Pawar :
"तो भाजपच्या नेत्याचा कार्यकर्ता, त्या नेत्याचं अर्थकारण बघतो, पालिकेची कामं घेतो"; एमपीएससी आंदोलनाविरोधात कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याची कुंडली रोहित पवारांनी काढली
Beed: बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
RBI Repo Rate: गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
Rohit Pawar: काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
Uday Samant On Vivekanand Patil MPSC Protest Pune: विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
Embed widget