एक्स्प्लोर

Vastu Tips : जेवणानंतर हे काम कधीही करू नका, अन्यथा आर्थिक हानी होईल, वास्तुशास्त्रात म्हटंलय..

Vastu Tips : वास्तूशास्त्रात घरातील काही नियम सांगितले आहेत, जेणेकरून घरात सुख, समृद्धी, सकारात्मकता आणि धनाची कमतरता भासू नये. वास्तुमध्येही अन्नाशी संबंधित नियम सांगितले आहेत.

Vastu Tips : हिंदू धर्मग्रंथानुसार देवी अन्नपूर्णा अन्नात वास करते. म्हणून भोजनापूर्वी आणि नंतर अन्नपूर्णा मातेला वंदन करून त्यांचे आभार मानून अन्नाचा आदर केला पाहिजे. अन्न खाण्याशी संबंधित वेळ, पद्धत, स्थळ, दिशा इत्यादी गोष्टी वास्तुशास्त्रात (Vastu Shashtra) सांगितल्या आहेत. कारण वास्तुशास्त्रानुसार, जेवणाशी संबंधित एखादी चूक झाली तर, देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. अशा घराला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अन्नाशी संबंधित चुका त्वरित सुधारा. वास्तुनुसार जेवणानंतर काय करू नये हे जाणून घ्या

 

अन्नासाठी नियम

 

लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा यांना प्रसन्न करायचे असेल, तर नेहमी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा आणि रात्री भांडी धुवून झोपा.

स्वयंपाकघरात जेथे पाणी ठेवण्याची जागा असेल तेथे दिवा लावा, यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते.

अन्न शिजवताना स्वच्छतेची काळजी घ्या. त्यामुळे नेहमी आंघोळ केल्यावरच कुटुंबातील सदस्यांसाठी अन्न शिजवावे.

वास्तुशास्त्रानुसार अन्न कधीही दक्षिणेकडे तोंड करून शिजवू नये. अन्न शिजवण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशा शुभ मानली जाते.

अन्नाची नासाडी टाळा. अन्न वाया गेल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते. त्यामुळे भूक लागेल तेवढेच जेवण ताटात वाढावे.

जर तुम्ही सक्षम असाल तर भुकेल्या आणि गरीब लोकांनाही अन्न द्या.

 

जेवणानंतर हे काम कधीही करू नका

हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की, अन्न खाल्ल्यानंतर कधीही ताटात हात धुवू नयेत. ज्या ताटातून ते जेवतात त्यात हात धुण्याची अनेकांना सवय असते. पण अशी सवय तुमच्याकडे गरिबी आणि दारिद्र्यता आणू शकते. कारण जेवणाच्या ताटात हात धुतल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि अशा व्यक्तीला गरीब व्हायला वेळ लागत नाही. शिवाय अशी सवय गरिबीलाही आमंत्रण देते. त्यामुळे ही सवय आजच सोडून द्या.

 

वास्तू दोष बनतात आर्थिक संकटाचे कारण
अनेकवेळा असे घडते की, काही घरांमध्ये पैशाची सतत कमतरता असते. पती-पत्नी दोघांनी मिळून कमावल्यानंतरही घरातील आर्थिक संकट संपताना दिसत नाही. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होतात. तुम्हाला हवं असलं तरी थोडे पैसेही वाचवता येत नाहीत. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, तुमच्या घरात असलेले वास्तू दोष आर्थिक संकटाचे कारण असू शकतात. वास्तुशास्त्रनुसार असे काही उपाय जाणून घ्या, जेणेकरुन तुम्ही अशा प्रकारच्या चूकांपासून दूर राहू शकता.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Monthly Horoscope October 2023 : ऑक्टोबर महिन्यात 'या' राशींना अनेक लाभ, इतर राशींचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Surya Gochar 2026 : सूर्याच्या संक्रमणाने 4 राशींवर संकटाचं सावट; 17 ऑक्टोबरपासून पदोपदी येतील नवीन आव्हानं, तुमची रास कोणती?
सूर्याच्या संक्रमणाने 4 राशींवर संकटाचं सावट; 17 ऑक्टोबरपासून पदोपदी येतील नवीन आव्हानं, तुमची रास कोणती?
Vastu Tips : उत्तर की पूर्व घरातील आरसा नेमका कोणत्या दिशेला असावा? जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय...
उत्तर की पूर्व घरातील आरसा नेमका कोणत्या दिशेला असावा? जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय...
Shardiya Navratri 2026 : नवरात्रीत 'ही' 7 कामं चुकूनही करू नका...देवीची पूजा करताना 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या
नवरात्रीत 'ही' 7 कामं चुकूनही करू नका...देवीची पूजा करताना 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या
Shani Dev: 2027..पुढचं वर्ष 4 राशींसाठी भरभराटीचं! शनि आयुष्याचा गेम पालटणार, धनलाभाचे संकेत, करिअरच्या संधी, प्रेमात गोडवा, ज्योतिषशास्त्र...
2027..पुढचं वर्ष 4 राशींसाठी भरभराटीचं! शनि आयुष्याचा गेम पालटणार, धनलाभाचे संकेत, करिअरच्या संधी, प्रेमात गोडवा, ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Missing Link Bike found: मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंट कंपनीच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंटच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
Pune CNG Price Hike: पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
Vidyadhar Joshi On Ganeshotsav Festival: आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
Rohit Pawar and Rajendra Pawar: विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडातील सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीचे सात मजले बांधून झाले अन् पालिकेच्या चूक लक्षात आली, धडाधड पाडकाम सुरु, नेमकं काय प्रकरण?
पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीचे सात मजले बांधून झाले अन् पालिकेच्या चूक लक्षात आली, धडाधड पाडकाम सुरु, नेमकं काय प्रकरण?
Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced: 14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?
14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?
Actress Mothers Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर मातृशोक, गोव्यात आईचं निधन, डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर मातृशोक, गोव्यात आईचं निधन, डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल
Embed widget