एक्स्प्लोर

Vastu Tips : घरासाठी गोमती चक्र का आवश्यक आहे? जाणून घ्या फायदे 

Vastu Tips : गोमती चक्राच्या एका भागात एक गोलाकार वर्तुळासारखा आकार नैसर्गिकरित्या तयार होतो. असे म्हणतात की हा दगड ज्या घरात असतो तिथे सुख-समृद्धी टिकून राहते.

Vastu Tips : ज्योतिषशास्त्रात गोमती चक्राचे अतिशय उपयुक्त दगड म्हणून वर्णन केले आहे. हा एक खास प्रकारचा छोटा दगड आहे, जो गोमती नदीत सापडतो. त्याचा रंग पांढरा असून वजनाने तो हलका आहे. गोमती चक्राच्या एका भागात एक गोलाकार वर्तुळासारखा आकार नैसर्गिकरित्या तयार होतो. असे म्हणतात की हा दगड ज्या घरात असतो तिथे सुख-समृद्धी टिकून राहते. शिवाय त्या घरातील सर्व समस्या दूर होतात आणि तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे दरवाजे उघडतात.  

वास्तू दोषांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी घर बांधताना आग्नेय दिशेला इमारतीच्या पायामध्ये 11 सिद्ध गोमती चक्र ठेवावीत.
आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून 21 वे सिद्ध अभिमांतिक गोमती चक्र फिरवून आजारी व्यक्तीच्या पलंगावर बांधावे. या उपायाने आजारी व्यक्ती लवकर बरा होतो.
 एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असेल तर त्याने गोमती चक्राची माला धारण करावी. या उपायाने खूप फायदा होईल.
मुलांच्या शिक्षणात काही अडचण असल्यास सोमवारी भगवान शंकराला पाणी अर्पण करून 11 गोमती चक्रे गंगाजलाने धुवावीत आणि मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत लाल कपड्यात बांधावीत.
वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी 11 सिद्ध गोमती चक्र पांढऱ्या कपड्यात बांधून घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्या.
तुम्ही काही कामासाठी जात असाल तर 11 गोमती चक्र तुमच्या खिशात ठेवा. तुमचे काम नक्की होईल. 
सात सिद्ध गोमती चक्रे लाल कपड्यात गुंडाळून लॉकर किंवा कॅश बॉक्समध्ये ठेवल्यास कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
मुलाला नजर लागली असेल तर तीन गोमती चक्रे काळ्या कपड्यात काळ्या धाग्याने बांधून गळ्यात बांधावीत.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Shukra Ast 2026: 12 ऑक्टोबर तारीख गेमचेंजर, तब्बल 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! शुक्राचा अस्त, जीवनात सुख आणणार, ज्योतिषशास्त्र...
12 ऑक्टोबर तारीख गेमचेंजर, तब्बल 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! शुक्राचा अस्त, जीवनात सुख आणणार, ज्योतिषशास्त्र...
Vastu Tips : घरात वाईट काळ येण्याचे 'हे' आहेत 5 संकेत; दुर्लक्ष केल्यास पडू शकतं महागात, जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार...
घरात वाईट काळ येण्याचे 'हे' आहेत 5 संकेत; दुर्लक्ष केल्यास पडू शकतं महागात, जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार...
Shardiya Navratri 2026 : शारदीय नवरात्र 'या' 4 राशींसाठी ठरणार लकी; नवरात्रीचे पुढचे 9 दिवस पैशांचा पडणार धो-धो पाऊस, बॅंक बॅलेन्स होणार दुप्पट
शारदीय नवरात्र 'या' 4 राशींसाठी ठरणार लकी; नवरात्रीचे पुढचे 9 दिवस पैशांचा पडणार धो-धो पाऊस, बॅंक बॅलेन्स होणार दुप्पट
Shardiya Navratri 2026 : पवित्र तरीही देवी दुर्गेला तुळस का अर्पण करत नाहीत? वाचा यामागचं धार्मिक आणि शास्त्रीय कारण
पवित्र तरीही देवी दुर्गेला तुळस का अर्पण करत नाहीत? वाचा यामागचं धार्मिक आणि शास्त्रीय कारण

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
Embed widget