एक्स्प्लोर

Tuesday Upay: मंगळवारी करा 'हे' 6 खास उपाय; कधीच जाणवणार नाही आर्थिक तंगी

Tuesday Upay: हिंदू धर्मात मंगळवारचा दिवस हा मंगळ ग्रहाला समर्पित आहे. याशिवाय, आठवड्यातील हा दिवस संकटमोचन हनुमानालाही समर्पित आहे. या दिवशी काही खास उपाय केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.

Tuesday Upay: हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या न कोणत्या देवाच्या नावावर असतो. जसं, सोमवारी शंकर देव, बुधवारी गणपती बाप्पा, गुरुवारी विष्णू देव, शुक्रवारी लक्ष्मी, शनिवारी शनि देवाची पूजा केली जाते. त्याच प्रमाणे, मंगळवार (Tuesday) हा संकटमोचन श्री हनुमानाला (Hanuman) समर्पित आहे. या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने आणि काही उपाय केल्याने जीवनातील समस्या दूर होतात.

मंगळवार हा दिवस हनुमानाच्या पूजेसाठी खास मानला जातो. ज्यांना त्यांच्या जीवनात बऱ्याच काळापासून अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो, अशा लोकांनी मंगळवारी काही खास उपाय केले पाहिजे. मंगळवारी केलेल्या उपवासाने देव प्रसन्न होतो आणि जीवनातील सर्व दुःख, वेदना आणि संकटं दूर करतो. ज्योतिषशास्त्रातही मंगळवार हा दिवस पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी काही खास उपायांनी तुम्ही हनुमानजींना प्रसन्न करू शकता. जाणून घेऊया मंगळवारशी संबंधित उपायांबद्दल.

मंगळवारी करा हे 6 उपाय

1. मंगळवारी सकाळी स्नान करून जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन देवासमोर तुपाचा दिवा लावावा. तसेच हनुमानजींना हार घाला आणि लाडू अर्पण करा. यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे. हा उपाय केल्याने बजरंगबली प्रसन्न होतो आणि मार्गात येणारे सर्व अडथळे लवकरच दूर होतात. असं केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

2. मंगळवार किंवा शनिवारी तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या दाराला वरती मध्यभागी एका धाग्यात गुंफलेल्या चार मिरच्या आणि एक लिंबू लटकवा. असं मानलं जातं की, यामुळे सर्व प्रकारच्या वाईट नजरा दूर होतात.
 
3. या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन एक नारळ घेऊन आपल्या डोक्याभोवती 7 वेळा फिरवा आणि नंतर तो नारळ हनुमानासमोर फोडा. असं केल्याने घरातील सर्व समस्या हळूहळू दूर होतात.

4. आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी मंगळवारी माकडांना गूळ, हरभरा, शेंगदाणे किंवा केळी खाऊ घाला, जर या गोष्टी माकडांना खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही या वस्तू एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करू शकता. 11 मंगळवार हा उपाय केल्यास आर्थिक संकटं दूर होतात.

5. मंगळवारी हनुमानजींना बुंदीचे लाडू अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

6. मंगळवारी बजरंगबलीला 11 पिंपळाची पानं अर्पण करा. या दरम्यान लक्षात ठेवा की एकही पान तुटू नये. या पानांची माळ बनवून हनुमानजींना अर्पण करा, यातून तुम्हाला आर्थिक फायदा होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Shani Dev: नववर्ष 2024 च्या 'या' महिन्यापर्यंत 4 राशींना सुखाचे दिवस; शनिदेवाची राहणार कृपा

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget