एक्स्प्लोर

Rajyog : तब्बल 50 वर्षांनंतर जानेवारीत बनतायत 3 राजयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार, अचानक धनलाभाचा योग

Rajyog in January 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जानेवारीमध्ये 3 राजयोग तयार होणार आहेत, ज्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात.

Rajyog in January 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जानेवारीमध्ये अनेक शुभ योग आणि राजयोग तयार होणार आहेत. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीतलावर दिसून येईल. 1 जानेवारीला सूर्य आणि मंगळाच्या संयोगामुळे आदित्य मंगल राजयोग तयार होत आहे, तर चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी राजयोग आणि आयुष्मान योग देखील असेल.

जानेवारीत बनत असलेल्या या राजयोगांचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. पण अशा 3 राशी आहेत, ज्यांचं नशीब या काळात चमकू शकतं. तसेच जानेवारीपासून त्यांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या भाग्यशाली राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

मेष राशीसाठी 3 राजयोगांची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. यावेळी, तुम्हाला करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत खूप यश मिळू शकते. तसेच जानेवारी महिन्यात तुमच्या काही इच्छा पूर्ण होऊ शकतात. नोकरीत प्रगती होईल आणि पैसेही वाचवू शकाल. या वर्षी तुमची आर्थिक स्थितीही मजबूत असेल आणि तुमचे प्रेम जीवनही चांगले राहील. तसेच तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे ते, या काळात त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. 

वृषभ रास (Gemini)

वृषभ राशीच्या लोकांसाठी 3 राजयोगांची निर्मिती शुभ ठरू शकते. यावेळी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच, या काळात तुमचे काम आणि व्यवसाय चांगल्या स्तरावर जाईल. जर सर्व योजना तुमच्या नियोजनानुसार पूर्ण झाल्या तर तुमच्या आत सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल. तसेच, यावेळी तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेश प्रवास करू शकता, जे तुमच्यासाठी शुभ सिद्ध होईल. यावेळी नशीब देखील तुमच्यासाठी अनुकूल असेल आणि तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. 

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी तीन राजयोगाची निर्मिती वरदानापेक्षा कमी नाही. कारण हा राजयोग तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळवून देईल. तसेच ज्यांना नवीन काम सुरू करायचे आहे ते या महिन्यात करू शकतात. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि ऐशोआराम वाढेल. तुमचा आत्मविश्वासही वाढेल. यावेळी तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तसेच, विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील. जे विद्यार्थी कोणत्याही सरकारी नोकरीची तयारी करत आहेत, त्यांना यश मिळू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Weekly Horoscope : नवीन आठवड्यात 'या' 5 राशींच्या लोकांचं नशीब उजळणार; बुध आणि गुरू करणार मालामाल

महत्त्वाच्या बातम्या

August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
Mangalagaur 2026: आजपासून मंगळागौरला सुरूवात.. पूजेसाठी फक्त 'ही' वेळ टाळा! शुभ मुहूर्त कोणता? सोपी पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा... 
आजपासून मंगळागौरला सुरूवात.. पूजेसाठी फक्त 'ही' वेळ टाळा! शुभ मुहूर्त कोणता? सोपी पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा... 
August 2026 Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा यु-टर्न; पैसा, नोकरी, प्रेम..राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा यु-टर्न; पैसा, नोकरी, प्रेम..राशीभविष्य
Surya Ketu Yuti: पुढचे 30 दिवस 5 राशींसाठी अत्यंत कठीण! सूर्य-केतूची अशुभ युती, पैसा सांभाळा, नोकरीत मतभेद, प्रेमात वाद...
पुढचे 30 दिवस 5 राशींसाठी अत्यंत कठीण! सूर्य-केतूची अशुभ युती, पैसा सांभाळा, नोकरीत मतभेद, प्रेमात वाद...

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget