एक्स्प्लोर

Taurus Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : वृषभ राशींच्या लोकांसाठी नवीन आठवडा चढ-उतारांचा, जास्त पैशांची उधळण न करण्याचा सल्ला; साप्ताहिक राशीभविष्य

Taurus Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Taurus Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : राशीभविष्यानुसार, वृषभ राशीसाठी (Taurus Horoscope) ऑगस्ट महिन्याचा चौथा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. तुमची लव्ह लाईफ देखील या आठवड्यात चांगली असेल. या आठवड्यात तुमचे उत्पन्न स्रोत वाढतील. एकूणच वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Love Horoscope)

नवीन आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी काहीसा चढ-उतारांचा असण्याची शक्यता आहे. या आठवड्यात नातेसंबंधांच्या बाबतीत तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकते. तसेच, जोडीदाराबरोबर जास्त भूतकाळातील विषयांवरून बोलू नका. यामुळे तुमच्या वर्तमानावर परिणाम होऊ शकतो. तसेच, जे लोक ब्रेकअप करण्याच्या मार्गावर होते आज त्यांच्यात आयुष्यात सुखाचे क्षण येतील. 

वृषभ राशीचे करिअर (Taurus Career Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांनी प्रोफेशनल लाईफमध्ये निर्णय घेताना समजुतदारीने घेणं गरजेचं आहे. या दरम्यान ऑफिस पॉलिटिक्सचा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. तुमच्या विरोधात बोलणाऱ्यांपासून नेहमी चार हात लांब राहा. जर तुम्हाला दुसरी नोकरी शोधायची असेल तर तुमच्यासाठी हा काळ चांगला आहे. व्यापारी वर्गातील लोकांना कामाच्या अनेक संधी मिळतील. 

वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Wealth Horoscope)

या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमच्या धन-संपत्तीत चांगली वाढ होईल. तसेच, उत्पन्नाच्या अनेक नवीन संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. आर्थिक बाबतीत निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा नेहमी सल्ला घ्या. तसेच, तुम्ही मित्र-परिवाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही चांगली वेळ आहे. 

वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुम्ही जिम, योगा देखील सुरु करू शकता. तुमच्या डाएटमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. हृदयरोगाचा त्रास असलेल्या लोकांना छोट्या-मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Aries Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : नवीन आठवडा ऊर्जेचा आणि उत्साहाचा; आर्थिक स्थिती असणार मजबूत; वाचा मेष राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US Los Angeles Wildfires : आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
Narayan Rane on Uddhav Thackeray : 46 वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवलं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात गमावलं; नारायण राणेंनी डागली तोफ 
46 वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवलं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात गमावलं; नारायण राणेंनी डागली तोफ 
घागर घेऊन निघाली...तुळजाभवानी देवीच्या मंदिर गाभाऱ्यात हत्ती घोड्यांसह, वाजत गाजत हजारो महिलांनी केलं जलार्पण
घागर घेऊन निघाली...तुळजाभवानीच्या मंदिर गाभाऱ्यात हत्ती घोड्यांसह, डोक्यावर कळशी घेऊन हजारो महिला निघाल्या..
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावीVishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Los Angeles Wildfires : आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
Narayan Rane on Uddhav Thackeray : 46 वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवलं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात गमावलं; नारायण राणेंनी डागली तोफ 
46 वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवलं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात गमावलं; नारायण राणेंनी डागली तोफ 
घागर घेऊन निघाली...तुळजाभवानी देवीच्या मंदिर गाभाऱ्यात हत्ती घोड्यांसह, वाजत गाजत हजारो महिलांनी केलं जलार्पण
घागर घेऊन निघाली...तुळजाभवानीच्या मंदिर गाभाऱ्यात हत्ती घोड्यांसह, डोक्यावर कळशी घेऊन हजारो महिला निघाल्या..
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
Mutual Fund SIP : 10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
Rohit Sharma : BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
Ravindra Chavan : भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Embed widget