एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 6 April 2023 : वृषभ राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Taurus Horoscope Today 6 April 2023 : आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत (Family) शेजारच्या एका कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तिथे तुमच्या विचारांवर खोलवर परिणाम होईल.

Taurus Horoscope Today 6 April 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीत (Job) तुमची बदली होईल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत (Family) शेजारच्या एका कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तिथे तुमच्या विचारांवर खोलवर परिणाम होईल. आज वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा, यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. प्रत्येक गोष्टीवर प्रेम दाखवणे योग्य नाही, यामुळे तुमचे नाते सुधारण्याऐवजी बिघडू शकते. पैसा, प्रेम, कुटुंब यांपासून दूर राहून,आज तुम्ही आनंदाच्या शोधात आध्यात्मिक गुरूला भेटण्याची इच्छा व्यक्त करू शकता. वैवाहिक जीवनात (Married Life) सर्व काही चांगले वाटेल. तुमच्या जुन्या मित्राला भेटून तुम्हाला फार आनंदी होईल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

व्यवसायिकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता 

आजचा दिवस वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी व्यावसायिक कामात अतिशय चांगला असेल आणि नोकरदारांना जास्त मेहनत करावी लागू शकते. आज तुम्ही पार्टीला जाऊ शकता. तुम्हाला त्याचा आनंद मिळेल. आज कामाचा ताण विसरून तुम्हाला आनंद मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत तुम्ही गंभीर असाल आणि कोणत्याही परिस्थितीत यश मिळवण्याची तुमची जिद्द असेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अधिक नफा मिळवण्याचा आहे. या राशीचे लोक पगारवाढीसाठी प्रयत्न करताना दिसतील.

वृषभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर वृषभ राशीचे लोक हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक विधींमध्ये रस घेऊन पूर्ण सहकार्य करतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील आणि भावनिक जवळीक वाढल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहील. संध्याकाळी तुम्हाला धर्म आणि अध्यात्मात रस असेल आणि जवळच्या हनुमान मंदिरालाही भेट द्याल.

आज वृषभ राशीचे आरोग्य 

वृषभ राशीच्या लोकांनी आज आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळावा. तसेच, आज तुमचे आरोग्य सामान्य राहील.

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

सुख-समृद्धीसाठी हनुमान जयंतीला भगवान हनुमानाला शेंदूर अर्पण करा. तसेच हनुमान चालिसाचं पठण करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्वाच्या बातम्या :

Horoscope Today 6 April 2023 : हनुमान जयंतीनिमित्त 'या' राशींसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 9 PM 07 October 2024Top 100 Headlines : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 09 PM : 07 October 2024 ABP MajhaRaj Thackeray VS Narhari Zirwal : राज ठाकरेंना नरहरी झिरवाळांचं प्रत्युत्तर #abpमाझाSanjay Shirsat on Uddhav Thackeray : पहिली अडीच वर्षे सेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपची तयारी होती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकांचा परिणाम; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकांचा परिणाम; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
Jalna News : जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
Embed widget