एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 29th March 2023 : वृषभ राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळतील, नोकरीतही प्रगती दिसेल; आजचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 29th March 2023 : बदलत्या हवामानामुळे तब्येतीत चढ-उतार दिसून येतात, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहील.

Taurus Horoscope Today 29th March 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope)  लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यवसायात नवीन कामे सुरु होतील. आर्थिक बाजू मजबूत होण्याची शक्यता आहे. अडकलेला पैसा (Money) मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेतूनही तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. आज तुमचे मित्र (Friends) तुम्हाला भेटायला येतील, ज्यांना भेटून तुम्हाला खूप बरे वाटेल. तुम्ही मित्रांबरोबर सुख-दु:ख शेअर करु शकता. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे तब्येतीत चढ-उतार दिसून येतात, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहील. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आज आणखी काम करण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही सन्मान मिळेल.

तब्येतीच्या तक्रारी जाणवतील

आजचा दिवस वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांनी संयम राखण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात जुन्या किंवा इतर गोष्टींवरुन वादविवाद किंवा मतभेद होऊ शकतात. शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा, अन्यथा रागामुळे भांडणे वाढू शकतात. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे तब्येतीत चढ-उतार दिसून येतील अशा वेळी लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. बॅचलर्सच्या लग्नाची चर्चा होऊ शकते. तुमच्या मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आज अधिक काम करण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही सन्मान मिळेल. आज तुमचे वैवाहिक जीवन खूप चांगले जाणार आहे. पती-पत्नीच्या नात्यात अधिक गोडवा येईल. भावनिक पातळीवर परस्पर संबंधात जवळीक वाढलेली दिसून येईल.

वृषभ राशीचे आजचे आरोग्य 

कोणत्याही शिरा किंवा स्नायूमध्ये ताण येऊ शकतो. शारीरिक समस्या वाढू शकतात.

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

विष्णु सहस्त्र नामाचा जप करा. लहान मुलींना आदराने घरी बोलावून खीर खायला द्या.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 29th March 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून थोडे सावध राहावे; जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget