एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 29 May 2023 : आज नोकरदार लोकांना मिळणार नोकरीची ऑफर; आरोग्याची काळजी घ्या; आजचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 29 May 2023 : वृषभ राशीच्या व्यापारी, नोकरी व्यवसाय आणि व्यावसायिकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस खूप व्यस्त असेल.

Taurus Horoscope Today 29 May 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात (Health) चढ-उतार असतील. तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला बरं वाटेल. नोकरदार (Employees) लोकांना आज नवीन नोकरीची (Job) ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. वरिष्ठ सदस्यांकडून काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जातील, ज्या तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडणं गरजेचं आहे. आज तुमच्या जोडीदाराकडून (Life Partner) शुभ वार्ता मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. घरात पूजा, पठण, हवन इत्यादी कार्यक्रमही आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व मित्र-परिचितांचे येणे-जाणे सुरू राहील. छोट्या व्यावसायिकांना व्यवसायात (Business) भरपूर नफा मिळेल. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे.

वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) व्यापारी, नोकरी व्यवसाय आणि व्यावसायिकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस खूप व्यस्त असेल. कामाच्या वेळी व्यवसायात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात अडथळे येतील, आणि तणावाची स्थितीही राहील. कमिशनवर आधारित कामांमध्ये चांगला व्यवसाय होऊ शकतो. आयटी क्षेत्रात कामाची स्थिती चांगली राहील. आज या राशीच्या नोकरदार लोकांच्या स्वभावात कामचुकारपणा राहील.

आज वृषभ राशीचे कौटुंबिक जीवन

जर आपण वृषभ राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, आज पती-पत्नीमध्ये एखाद्या गोष्टीमुळे वाद होऊ शकतो, परंतु लवकरच परस्पर सलोखा होईल. कुटुंबाच्या काही बाबींवर वैचारिक मतभेद असू शकतात. मुलांच्या आरोग्याबाबत काळजी वाटू शकते. संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांसोबत अधिक वेळ घालवणे चांगले राहील.

आज वृषभ राशीचे आरोग्य

वृषभ राशीच्या लोकांना मज्जासंस्थेशी संबंधित समस्या असू शकतात. तेलकट स्निग्ध पदार्थांचे सेवन टाळा.

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

अडथळे दूर करण्यासाठी आज व्रत ठेवा आणि शिवलिंगावर गौरी शंकराला रुद्राक्ष अर्पण करा. याबरोबरच सकाळ-संध्याकाळ शिवमंदिरात रुद्राक्षाच्या मापाने महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 29 May 2023 : आज 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today : आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा; तर 'या' 5 राशींना सावधगिरीचा इशारा; वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा; तर 'या' 5 राशींना सावधगिरीचा इशारा; वाचा आजचे राशीभविष्य
Diwali Horoscope 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! 'दिवाळीचा' 7 दिवसांचा काळ गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! 'दिवाळीचा' 7 दिवसांचा काळ गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Diwali Horoscope 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात..'दिवाळीचा' 7 दिवसांचा काळ नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात..'दिवाळीचा' 7 दिवसांचा काळ नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Horoscope Today 27 October 2026: आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एका मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एका मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget