एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 28 April 2023 : वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, परोपकाराची भावना विकसित होईल; वाचा तुमचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 28 April 2023 : वृषभ राशीचे (Taurus Horoscope) लोक व्यापारी आणि नोकरी व्यावसायिकांची आज कामाची स्थिती चांगली राहील.

Taurus Horoscope Today 28 April 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुमचे काही खर्च वाढू शकतात. तुम्ही तुमच्या घराच्या दुरुस्तीवर आणि नवीन वाहन खरेदीवर पैसे खर्च कराल. नोकरीशी (Job) संबंधित कोणताही निर्णय घेण्यास विलंब होऊ शकतो. मित्रांसोबत (Friends) काही नवीन काम करण्याचा बेत आखा. स्वभावात चिडचिडेपणा राहण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल. आज तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही आज परत करू शकता. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा (Investment) पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल. मुलाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुम्हाला मुलाचा अभिमान वाटेल. ज्या लोकांना राजकारणात (Politics) करिअर करायचे आहे त्यांच्यासाठीसुद्धा चांगली संधी आहे. मोठमोठ्या नेत्यांना भेटायची संधी मिळेल.

वृषभ राशीचे (Taurus Horoscope) लोक व्यापारी आणि नोकरी व्यावसायिकांची आज कामाची स्थिती चांगली राहील. तुमचा भौतिक दृष्टिकोन आज बदलू शकतो. कामाच्या वेळी व्यवसायात चांगली विक्री होईल आणि आर्थिक स्थितीही सुधारेल. पुस्तके, प्रकाशने आणि स्टेशनरी इत्यादींशी संबंधित कामांसाठी हळूहळू मागणी वाढेल. 

आज वृषभ राशीचे कौटुंबिक जीवन :
आज तुमचे कुटुंबातील एखाद्या सदस्याबरोबर वाद होऊ शकतो, ज्यामुळे घरातील वातावरण काही काळ बिघडू शकते. आज अनेक दिवसांपासून अडकलेली संततीची कामे मार्गी लागतील. संध्याकाळची वेळ तुमच्यासाठी चांगली असेल. या वेळेत तुमच्यामध्ये दान आणि परोपकाराची भावना विकसित होईल.

वृषभ राशीचे आजचे आरोग्य

आज तुमचे आरोग्य पाहता पाठदुखीची समस्या असू शकते. त्यामुळे जड वस्तू उचलणे शक्यतो टाळा.

वृषभ राशीसाठी आजचे उपाय

हनुमान चालिसाचे पठण फायदेशीर ठरेल. वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करत राहा.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 28 April 2023 : आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 30 July 2026: आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Astrology : हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
Shravan 2026 : 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
Vastu Tips : घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget