एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 26 June 2023 : बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी, वरिष्ठांचं मार्गदर्शन मोलाचं ठरणार; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 26 June 2023 : वृषभ राशीच्या व्यापारी आणि नोकरी व्यावसायिकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस चांगला राहील.

Taurus Horoscope Today 26 June 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. जे वडिलोपार्जित व्यवसाय (Business) करतायत, ते व्यवसायात काही बदल करण्यासाठी नातेवाईकांशी बोलतील. जे युवक नोकरीच्या (Job) शोधात फिरतायत, त्यांना ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने रोजगार मिळेल. आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. आज जास्त काम नसल्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील (Family) सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवाल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. जे लोक घरून ऑनलाईन काम करतायत त्यांनी आपल्या आरोग्याकडे (Health) लक्ष देणे गरजेचं आहे. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळेल. तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील.

वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) व्यापारी आणि नोकरी व्यावसायिकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस चांगला राहील. कामाच्या वेळी, व्यवसायात ग्राहकांकडून चांगला नफा होईल. नोकरदार लोक आज ऑफिसमध्ये आपल्या कामात व्यस्त राहतील. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही सर्व लोकांची मनं जिंकू शकता. विवाहित लोक त्यांच्या घरगुती जीवनात आनंदी दिसतील.

वृषभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

वृषभ राशीच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, आजचा दिवस चांगला जाईल. समाजात तुमचे महत्त्व वाढेल आणि तुम्ही संध्याकाळी कोणत्याही संस्थेत सहभागी होऊ शकता. आज जास्त काम नसल्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील (Family) सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवाल. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. मित्रांबरोबर काही वेळ घालवाल. या निमित्ताने जुन्या आठवणी ताज्या होतील.

वृषभ राशीचे आजचे आरोग्य 

वृषभ राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील, परंतु तरीही तुम्ही मानसिक तणावात राहाल. यासाठी अतिविचार करणे टाळा. 

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

शिवलिंगावर तूर डाळ पाण्यात मिसळून अर्पण करा आणि शिव रक्षा कवच मंत्राचा जप करा.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग नारिंगी आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 26 June 2023 : कर्क, वृश्चिक, मकरसह 'या' राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Gemini August Monthly Horoscope 2026 : मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
Taurus August Monthly Horoscope 2026 : वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
Embed widget