एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 05 June 2023 : शिक्षणात चांगली प्रगती, नोकरी-व्यवसायातही यश; 'असा' आहे वृषभ राशीचा दिवस

Taurus Horoscope Today 05 June 2023 : आज मेष राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल.

Taurus Horoscope Today 05 June 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. तुमच्या प्रेम जीवनात खूप आनंद दिसेल. आज एखाद्या खास व्यक्तीशी भेट होईल, ज्याला भेटून तुम्हाला खूप आनंद होईल. प्रेम जीवन जगणारे लोक आपल्या प्रियकरासह प्रेमळ क्षण घालवतील, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही ओळख करून देतील. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. विद्यार्थी मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील. तुम्हाला शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. शिक्षणासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याचा योग आहे. जे इतरांच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. तुम्ही तुमचे सुख-दु:ख तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर शेअर करू शकता. आज घरातून बाहेर पडताना ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा, यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो.

आज मेष राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. तुमचे मन विचलित राहील त्यामुळे कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारी कामात सर्व बाबींवर लक्ष द्या. अन्यथा वरिष्ठांकडून तुम्हाला सुनावले जाऊ शकते. आर्थिक बाबतीत दिवस खर्चिक होऊ शकतो.

वृषभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांमुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. अशा वेळी लगेच प्रतिक्रिया देणे टाळा. रागावर नियंत्रण ठेवल्यास अनेक प्रश्न सहज सुटू शकतील. संध्याकाळचा वेळ कुटुंबीयांबरोबर मंदिरात किंवा धार्मिक स्थळाच्या ठिकाणी घालवा. तुम्हाला प्रसन्न वाटेल.  

आज वृषभ राशीचे तुमचे आरोग्य

आरोग्याच्या बाबतीत आज तुम्ही कोणत्याही प्रकारे गाफील राहू नका. आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागू शकतो. दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. 

वृषभ राशीसाठी आजचे उपाय

केतूच्या मंत्राचा जप ओम क्रीं क्रौं सह केतवे नमः या मंत्राचा किमान 111 वेळा जप करा.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 05 June 2023 : कर्क, धनु, मकर राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच 'या' 5 राशींना धनलाभाचे योग; श्रीमंतीचे संकेत...वाचा लकी राशी
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच 'या' 5 राशींना धनलाभाचे योग; श्रीमंतीचे संकेत...वाचा लकी राशी
Horoscope Today : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 31 October 2026: आजचा शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Guru Gochar 2026 : अवघ्या 12 तासांत गुरु ग्रहाचा मघा नक्षत्रात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस, राजासारखं जीवन जगतील राशी
अवघ्या 12 तासांत गुरु ग्रहाचा मघा नक्षत्रात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस, राजासारखं जीवन जगतील राशी

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Navnath Ban and Nilesh Rane: तुझी लायकी किती तू बोलतो किती! निलेश राणेंच्या 'त्या' ट्विटला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, नारायण राणेंसोबतचा फोटो अन् एका ओळीचं कॅप्शन
तुझी लायकी किती तू बोलतो किती! निलेश राणेंच्या 'त्या' ट्विटला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, नारायण राणेंसोबतचा फोटो अन् एका ओळीचं कॅप्शन
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Embed widget