एक्स्प्लोर

Taurus February Horoscope 2025 : पुढचे 30 दिवस वृषभ राशीसाठी खास; कसा असणार फेब्रुवारी महिना? वाचा मासिक राशीभविष्य

Taurus February Monthly Horoscope 2025 : वृषभ राशीसाठी नवीन महिना सामान्य ठरेल. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अचानक आलेल्या काही मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.

Taurus February Monthly Horoscope 2025 : फेब्रुवारी महिना आता सुरू झाला आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे फेब्रुवारी महिना खूप खास असणार आहे. फेब्रुवारी महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना (Monthly Horoscope) करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊया.

वृषभ राशीचा नोकरी-व्यवसाय (Taurus Career Horoscope February 2025)

वृषभ राशीला फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अचानक आलेल्या काही मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. व्यापारी वर्गाला या काळात पैसे गुंतवण्याच्या अनेक संधी मिळतील, परंतु त्यांना हे करताना खूप काळजी घ्यावी लागेल. नोकरदार लोकांना त्यांचं काम अत्यंत सावधगिरीने करावं लागेल, अन्यथा तुमचा एक निष्काळजीपणा तुम्हाला तुमच्या बॉसच्या रागाचा बळी ठरू शकतो आणि यामुळे तुमचं नाव देखील खराब होऊ शकतं.

वृषभ राशीचे कौटुंबिक जीवन (Taurus Family Horoscope February 2025)

महिन्याच्या मध्यात कुटुंबाशी संबंधित काही समस्या तुमच्यासाठी चिंतेचं कारण बनतील. भावा-बहिणीशी काही कारणावरून वाद होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याबाबतही मन चिंतेत राहील.

वृषभ राशीचे आर्थिक जीवन (Taurus Wealth Horoscope February 2025)

जर तुम्ही आधी कोणत्याही योजनेत पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकतो. फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावतील. आरोग्यावर तुम्हाला खर्च करावा लागेल.

वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Love Horoscope February 2025)

जर तुमचा तुमच्या प्रियकराशी वाद होत असेल तर सर्व गैरसमज दूर होतील.  या काळात लव्ह लाईफमध्ये विचारपूर्वक पुढे जा आणि कोणताही मोठा निर्णय घेताना तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope February 2025)

फेब्रुवारी महिन्यात वृषभ राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, वाहन नीट चालवावं, नाहीतर दुर्घटना घडू शकते हे नेहमी लक्षात ठेवा. या महिन्यात तुम्हाला तुमच्या जीवनाशी संबंधित कोणत्याही क्षेत्रात काळजीपूर्वक विचार करावा लागेल आणि पावलं उचलावी लागतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Aries February Horoscope 2025 : फेब्रुवारी महिना मेष राशीसाठी कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, वाचा लकी राशी
Hindu Religion: देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
Garud Puran: अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 
अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
Embed widget