एक्स्प्लोर

Surya Gochar 2024 : 17 ऑक्टोबरला तूळ राशीत ग्रहांचा राजा सूर्याचं संक्रमण; मेष ते कन्या राशींच्या आयुष्यात घडणार मोठे बदल

Surya Gochar 2024 : ग्रहांचा राजा सूर्य 17 ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून संक्रमण करुन तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

Surya Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य 17 ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून संक्रमण करुन तूळ राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम सर्व 12 राशींवर वेगवेगळा होणार आहे. काही राशींसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे. तर, काही राशींसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याच्या संक्रमणामुळे नात्यात तणावाचा सामना करावा लागू शकतो. विशेषत: जोडीदाराबरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात. त्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. तसेच, वेळोवेळी तुमचे आत्मनिरिक्षण करा. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांनी या काळात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच, छोट्या-छोट्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कार्यात अडथळा येण्याची शक्यता आहे. तुमचे कौटुंबिक वातावरण चांगले असेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात कमतरता दिसू शकते. नवीन प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी हा काळ चांगला आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना घाईगडबड करु नका. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार संकटाचा असणार आहे. या काळात समजूतदारीने निर्णय घ्या. तुमच्या कुटुंबात काही उतार-चढाव पाहायला मिळू शकतो. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुमच्या नातेसंबंधात तणाव जाणवू शकतो. तसेच, तुमचा आत्मसन्मान कमी होण्याची शक्यता आहे. 

कन्या रास (Virgo Horoscope)

सूर्याच्या संक्रमणाचा कन्या राशीच्या लोकांवर देखील परिणाम दिसून येणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. यासाठी पैशांची गुंतवणूक करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : 25, 30 की 36? मूलांकानुसार 'या' वयात उघडतात नशिबाचे दार, चालून येते मोठ्ठी संधी, करिअरला मिळतो टर्निंग पॉईंट; तुमचा मूलांक किती
25, 30 की 36? मूलांकानुसार 'या' वयात उघडतात नशिबाचे दार, चालून येते मोठ्ठी संधी, करिअरला मिळतो टर्निंग पॉईंट; तुमचा मूलांक किती
Shani Sade Sati : 2027 मध्ये 3 राशींच्या डोक्याला ताप, शनिदेव करणार हाल; साडेसातीमुळे वर्षाची सुरुवातच धोक्याची...
2027 मध्ये 3 राशींच्या डोक्याला ताप, शनिदेव करणार हाल; साडेसातीमुळे वर्षाची सुरुवातच धोक्याची...
Shani Gochar : शनिच्या संक्रमणाने राशींचा शुभ काळ सुरु; पुढचे 96 दिवस 4 राशींवर होणार धन-संपत्तीचा वर्षाव, शनिच्या कर्माचं मिळणार पुण्य फळ
शनिच्या संक्रमणाने राशींचा शुभ काळ सुरु; पुढचे 96 दिवस 4 राशींवर होणार धन-संपत्तीचा वर्षाव, शनिच्या कर्माचं मिळणार पुण्य फळ
Garud Puran : मृतदेहाजवळ रात्रभर जागरण करण्यामागचं गूढ नेमकं काय? गरुड पुराणात सांगितलंय मोठ्ठं कारण...
मृतदेहाजवळ रात्रभर जागरण करण्यामागचं गूढ नेमकं काय? गरुड पुराणात सांगितलंय मोठ्ठं कारण...

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arrest and Criminal Case Rules : देशातील 'या' दोन व्यक्तींविरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही, ना अटक करता येणार; काय आहेत त्यांचे विशेषाधिकार?
देशातील 'या' दोन व्यक्तींविरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही, ना अटक करता येणार; काय आहेत त्यांचे विशेषाधिकार?
Team India : गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा विदेशातील पहिला वनडे मालिका विजय, अय्यरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा विदेशातील पहिला वनडे मालिका विजय, अय्यरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! 120 किमी वेगमर्यादा असलेल्या एक्सेस कंट्रोल महामार्गावर चक्क गुरांचा कळप
समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! 120 किमी वेगमर्यादा असलेल्या एक्सेस कंट्रोल महामार्गावर चक्क गुरांचा कळप
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
Rupali Patil Thombare : ट्रेडमार्कवरून ठोंबरे चाकणकर आमनेसामने; रुपाली ठोंबरेंचे चाकणकरांच्या दाव्यावर सवाल, कायदेशीर बाबी मांडत दिलं आव्हान, म्हणाल्या, 'परत राजकारणात...'
ट्रेडमार्कवरून ठोंबरे चाकणकर आमनेसामने; रुपाली ठोंबरेंचे चाकणकरांच्या दाव्यावर सवाल, कायदेशीर बाबी मांडत दिलं आव्हान, म्हणाल्या, 'परत राजकारणात...'
IND vs NZ 5th ODI : अर्शदीपचा वेग, सिराजचा कहर आणि अक्षरचा चक्रव्यूह! भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना नाचवलं; पाचव्या सामन्यासह मालिकाही जिंकली
अर्शदीपचा वेग, सिराजचा कहर आणि अक्षरचा चक्रव्यूह! भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना नाचवलं; पाचव्या सामन्यासह मालिकाही जिंकली
मराठमोळे महेश भागवत 'हैदराबादचे पोलीस आयुक्त'; पाथर्डीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी, नांगरे पाटलांची खास पोस्ट
मराठमोळे महेश भागवत 'हैदराबादचे पोलीस आयुक्त'; पाथर्डीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी, नांगरे पाटलांची खास पोस्ट
Rupali Chakankar Trademark: रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो अन् शैलीवर ट्रेडमार्क; वापरल्यास कारवाईचा इशारा, एपस्टीन फाइल्सच्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो अन् शैलीवर ट्रेडमार्क; वापरल्यास कारवाईचा इशारा, एपस्टीन फाइल्सच्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget