एक्स्प्लोर

Shukra Gochar 2024 : तब्बल एक वर्षानंतर धन-संपत्ती देणाऱ्या शुक्र ग्रहाचं संक्रमण; 'या' 3 राशींचा आता सुरु होणार 'राजयोग'

Shukra Gochar 2024 : शुक्र ग्रह एक वर्षांनंतर आपली मूळ रास म्हणजेच तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाचं हे संक्रमण तीन राशींच्या लोकांसाठी फार लकी ठरणार आहे.

Shukra Gochar 2024 : शुक्र ग्रहाला धन आणि वैभवाचा स्वामी म्हटलं जातं. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र (Shukra Gochar) ग्रहाची स्थिती मजबूत असते त्या व्यक्तीला आयुष्यातील सर्व आनंदाचा उपभोग घेता येतो. तसेच, त्या व्यक्तीला कोणत्या रोगाचीही बाधा होत नाही असं म्हणतात.

शुक्र ग्रह नेहमीप्रमाणे आपल्या राशीत बदल करतात. शुक्राच्या या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे होतो. आता शुक्र ग्रह एक वर्षांनंतर आपली मूळ रास म्हणजेच तूळ राशीत (Libra Horoscope) प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाचं हे संक्रमण तीन राशींच्या लोकांसाठी फार लकी ठरणार आहे. शुक्राच्या संक्रमणाने या राशीत राजयोग जुळून येणार आहे या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते पाहूयात. 

कर्क रास (Cancer Horoscope)

शुक्राच्या संक्रमणाने कर्क राशीच्या लोकांचे फार चांगले दिवस सुरु होणार आहेत. तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या करिअरच्या नवीन संधी प्राप्त होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं प्रत्येकजण कौतुक करताना दिसेल. प्रॉपर्टीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांना शुक्र संक्रमणाचा चांगला लाभ मिळणार आहे. तुमच्या खर्चात वाढ होईल पण तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे तुमच्यावर फारसा परिणाम होणार नाही. तसेच, बऱ्याच कालावधीनंतर तुमच्या घरात मंगलमय कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल. लवकरच एखादी शुभवार्ता तुम्हाला ऐकायला मिळेल. या काळात मित्रांच्या मदतीने तुमची सगळी कामं पूर्ण होतील. तुम्ही ज्या योजना ठरवल्या आहेत त्या लवकरच पूर्ण होतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

शुक्र ग्रहाची मूळ रास तूळ आहे. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांना या संक्रमणामुळे फार चांगले दिवस येणार आहेत. या कालावधीत तुमच्या जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ मिळेल. जर तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हा तुमच्यासाठी चांगला योग आहे. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shani Dev : वक्री झाली आता शनीची सरळ चाल; पुढच्या 125 दिवसांनी 'या' 3 राशींचं नशीब लख्खं उजळणार

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
Lucky Zodiac Signs: तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Embed widget