एक्स्प्लोर

Shukra Gochar 2024 : 7 जुलैला कर्क राशीत शुक्राचं संक्रमण; 'या' 5 राशींचं आयुष्य सोन्याहून पिवळं होणार, प्रत्येक कष्टाचं फळ मिळणार

Shukra Gochar 2024 : शुक्र ग्रह 7 जुलै ते 31 जुलैपर्यंत कर्क राशीतच स्थित असणार आहे. शुक्राच्या राशी परिवर्तनाने 5 राशींच्या लोकांचं आयुष्य बदलणार आहे.

Shukra Gochar 2024 : सुख आणि सुविधांचा कारक ग्रह म्हणजेच शुक्राचं राशी परिवर्तन 7 जुलै रोजी होणार आहे. शुक्राचं संक्रमण कर्क राशीत रविवारी पहाटे 04 वाजून 39 मिनिटांनी होणार आहे. शुक्र ग्रह 7 जुलै ते 31 जुलैपर्यंत कर्क राशीतच स्थित असणार आहे. शुक्राच्या राशी परिवर्तनाने 5 राशींच्या लोकांचं आयुष्य बदलणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

शुक्र ग्रहाच्या संक्रमणाने वृषभ राशीच्या लोकांच्या धनसंपत्तीत वाढ होणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या व्यवसायातून अधिक पैसे कमावू शकता. तसेच, नोकरदार वर्गाला नोकरीच्या अनेक संधी मिळतील. यामुळे तुमच्या एकंदरीत लाईफस्टाईलमध्ये देखील बदल दिसून येईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमच्या आयुष्यात रोमान्स वाढेल.या काळात तुम्ही तुमच्या तब्येतीवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाने मिथुन राशीच्या जीवनात चांगला बदल घडून येणार आहे. तुमच्या सुख-समृद्धीत वाढ होईल. तुमच्या यशात चांगली प्रगती दिसून येईल. दांपत्य जीवनात अधिक गोडवा वाढेल. तसेच, जोडीदाराचं प्रेम तुम्हाला मिळेल. या काळात तुमचा बॅंक बॅलेन्स वाढण्याची देखील शक्यता आहे. 

कन्या रास (Virgo Horoscope)

शुक्र ग्रहाचं संक्रमण कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक बदल घडवून आणणारा असेल. परदेशी जाण्याची संधी तुम्हाला या काळात मिळू शकते. तसेच, कामानिमित्त तुम्हाला परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. यामुळे तुमचा व्यवसाय अधिक वेगाने वाढेल. जोडीदाराच्या सहकार्याने तुमची अनेक कामे सहज शक्य होतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाने तूळ राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होणार आहेत. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबियांच्या तसेच तुमच्या सुख-सुविधांवर अधिक लक्ष द्याल. अधिक पैसे खर्च कराल. तसेच, तुमच्यासाठी धनलाभाचे अनेक मार्ग खुले होतील. शुक्र ग्रहाच्या प्रभावाने तुम्हाला नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीची देखील संधी मिळेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

शुक्र ग्रहाच्या संक्रमणाने मकर राशीच्या वैवाहिक जीवनातील वाद मिटतील. कुटुंबात आनंदादयी आणि शांततापूर्ण वातावरण राहील. तुमच्या प्रेम संबंधात अधिक वाढ होईल. नोकरीच्या अनेक नवीन संधी तुमच्यासाठी खुल्या होतील. नवीन प्रॉपर्टीचं सुख देखील तुम्हाला या काळात मिळू शकतं. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Astrology News : आज वृद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 4 राशींच्या संपत्तीत होणार प्रचंड वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
Santosh Deshmukh Case : वाल्मीक कराड पोलिसांना का सापडला नाही, इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला? जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश
वाल्मीक कराड पोलिसांना का सापडला नाही, इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला? जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश
Ajit Pawar: वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे संकटात, पण अजित पवार कुठे? मौनामुळे चर्चांना उधाण
वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे संकटात, पण अजित पवार कुठे? मौनामुळे चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 01 PM : 01 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRamdas Athawale Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव-भीमा स्मारकासाठी 200 एकर जमीन मिळावीWalmik Karad CID Inquiry : बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशी सुरूWalmik Karad News : आत्मसमर्पणापूर्वी 22 दिवस वाल्मिक कराड नेमका होता कुठे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
Santosh Deshmukh Case : वाल्मीक कराड पोलिसांना का सापडला नाही, इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला? जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश
वाल्मीक कराड पोलिसांना का सापडला नाही, इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला? जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश
Ajit Pawar: वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे संकटात, पण अजित पवार कुठे? मौनामुळे चर्चांना उधाण
वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे संकटात, पण अजित पवार कुठे? मौनामुळे चर्चांना उधाण
पक्षासाठी 2024 वर्ष अत्यंत संमिश्र, मात्र साहेबांचा कार्यकर्ता सदैव लढणारा! नववर्षानिमित्त जयंत पाटलांच्या खास शुभेच्छा
पक्षासाठी 2024 वर्ष अत्यंत संमिश्र, मात्र साहेबांचा कार्यकर्ता सदैव लढणारा! नववर्षानिमित्त जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांना खास संदेश
Ajit Pawar: अजित पवारांची आई विठुरायाच्या दर्शनाला, दानपेटीत 500 रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटांचं बंडल टाकतानाच व्हिडीओ व्हायरल
अजित पवारांच्या आई विठुरायाच्या दानपेटीत पाचशेच्या नोटांचं बंडल टाकायला गेल्या पण शिरता शिरेना...
Walmik Karad : हत्येत नाव येताच वाल्मिक कराड नागपुरातून फरार झाला, 'त्या' महिलांच्या चौकशीत कोणती माहिती समोर आली? त्या महिलांशी काय संबंध??
हत्येत नाव येताच वाल्मिक कराड नागपुरातून फरार झाला, 'त्या' महिलांच्या चौकशीत कोणती माहिती समोर आली? त्या महिलांशी काय संबंध??
चार वर्षांपासून 'तारीख पे तारीख' चा खेळ सुरुच; यंदा तरी मरणासन्न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला मुहूर्त लागणार?
चार वर्षांपासून 'तारीख पे तारीख' चा खेळ सुरुच; यंदा तरी मरणासन्न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला मुहूर्त लागणार?
Embed widget