एक्स्प्लोर

Grah Gochar 2024: जुलैमध्ये 'या' 4 राशींवर अचानक पैशांची बरसात; 'या' ग्रहाची बदलती चाल करणार मालामाल

Venus Transit 2024 : ग्रहांच्या हालचालींचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडतो. जुलैमध्ये अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. कोणत्या राशींना या काळात विशेष लाभ मिळेल? जाणून घ्या

Shukra Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. त्याचा प्रभाव काहींवर शुभ तर काहींवर अशुभ असतो. जुलैमध्येही अनेक ग्रह राशी बदलणार आहेत. 7 जुलै रोजी धनाची देवता मिथुन सोडून कर्क राशीत प्रवेश करत आहे आणि अशा स्थितीत अनेक राशीच्या लोकांचे नशीब सुधारणार आहे. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे तणावापासून मुक्ती मिळेल आणि धनवृष्टी होईल. या काळात लोकांची बिघडलेली कामे होतील. 

ज्योतिष शास्त्रानुसार जुलैमध्ये शुक्र एक नव्हे तर दोनदा भ्रमण करणार आहे. 7 जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा 31 जुलै रोजी सिंह राशीत प्रवेश करेल. जाणून घ्या शुक्र परिवर्तनामुळे कोणत्या राशींना विशेष फायदा होतो. 

मेष रास (Aries)

ज्योतिष शास्त्रानुसार जुलैमध्ये शुक्राचे संक्रमण मेष राशीच्या लोकांना विशेष लाभ देईल. या काळात शुक्राच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांचा आदर वाढेल. एवढेच नव्हे तर यावेळी उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. त्याचबरोबर प्रोफेशनल लाईफमध्ये प्रमोशन वगैरे मिळू शकते. यासोबतच, जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यावेळी यश मिळू शकते. 

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण शुभ ठरेल. या काळात शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल आणि कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देईल. या काळात या राशीच्या लोकांना आर्थिक तंगीपासून दिलासा मिळणार आहे. धनसंचय होईल आणि पैसा मिळवण्यात यश मिळेल. एवढेच नाही तर त्यांना कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि या लोकांना जीवनात समृद्धी प्राप्त होईल.   

तूळ रास (Libra)

ज्योतिष शास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना लाभदायक असणार आहे. त्यांना या महिन्यात काही मोठी बातमी मिळू शकते. अचानक धनाचे आगमन होईल आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल. त्याच वेळी, जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हे तुम्हाला यश मिळवण्यास मदत करेल.  

वृश्चिक (Scorpio)

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण विशेषतः शुभ ठरेल. या काळात काही काळापासून सुरू असलेल्या समस्या हळूहळू संपतील. व्यक्तीला संकटांपासून मुक्ती मिळेल. पैशाच्या प्रवाहाचे नवीन मार्ग तयार होतील. शरीरातील मानसिक तणावातून आराम मिळेल. जीवनात आनंद मिळेल. या राशीच्या लोकांना शुक्राचा आशीर्वाद मिळेल.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : पुढच्या 4 दिवसांत ग्रहांच्या मोठ्या हालचाली; 'या' 5 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, अनपेक्षित धनलाभाचे संकेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget