एक्स्प्लोर

Shirdi Sai Samadhi Temple : शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचं होणार 'थ्रीडी स्कॅनिंग'; शुक्रवारी दुपारी मंदिर 3 तास दर्शनासाठी बंद

Sai Baba Idol 3D Scanning : साईबाबा समाधी मंदिरातील मूर्तीचं डिजिटल वातावरणात स्कॅनिंग होणार आहे, यासाठी 20 डिसेंबरला दुपारी दीडनंतर मंदिर तीन तास बंद राहणार आहे.

शिर्डी : साई समाधी मंदिरातील साईंच्या संगमरवरी मूर्तीची भविष्यात हुबेहूब प्रतिकृती तयार करता यावी, तसेच तब्बल 70 वर्षांपूर्वी इटालियन मार्बलमध्ये घडवण्यात आलेल्या या मूर्तीची सद्यस्थिती काय आहे, याचा अंदाज यावा, यासाठी साई मूर्तीचं 3D स्कॅनिंग केलं जाणार आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या सूचनेनुसार स्थापन करण्यात आलेली तज्ज्ञांची समिती हे काम करणार आहे. ही समिती 20 डिसेंबरला साई मंदिरास भेट देऊन हे थ्रीडी स्कॅनिंग करणार आहे. त्यामुळे 20 डिसेंबरला दुपारी पावणेदोन ते साडेचार या कालावधीत साई मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

थ्रीडी स्कॅनिंग म्हणजे काय?

  • साईमूर्तीची 360 अंशांच्या कोनातून चोहोबाजूंनी फोटोग्राफी केली जाणार आहे. या फोटोग्राफीचे नंतर डिजिटल स्वरूपात मॉडेल तयार केले जाणार आहे.
  • थ्रीडी स्कॅनिंग म्हणजे डिजिटल वातावरणात मूर्तीच्या भूमितीची अचूकता टिपणे.
  • थ्रीडी स्कॅनिंग हे वस्तू किंवा वातावरणाचं विश्लेषण करून वस्तूच्या आकाराचा, शक्यतो त्याच्या स्वरूपाचा (उदा. रंग) त्रिमितीय डेटा गोळा करण्याची प्रक्रिया आहे.
  • संकलित डेटा नंतर डिजिटल थ्रीडी मॉडेल तयार करण्यासाठी वापरला जातो. 

साई समाधी मंदिरात आता फुलं-हार नेण्यास परवानगी

साईदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता साईबाबांच्या समाधी मंदिरात फुल, हार आणि प्रसाद नेण्यास परवानगी मिळाली असून भाजपचे माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील आणि संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर, कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या हस्ते संस्थान कर्मचारी सोसायटीच्या स्टॉलचं आज उदघाटन करण्यात आलं. कोविड काळात साई मंदिरात फुल, हार आणि प्रसाद नेण्यावर बंदी घालण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही बंदी हटवण्यात आली आहे.

हार-फुलांच्या विक्रीसाठी नियमावली आणि दर निश्चित होणार

भाविकांची फसवणूक होऊ नये, यासाठी नियमावली आणि दर निश्चित करून फुल, हार आणि प्रसादाची विक्री केली जाणार असल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय. सुरूवातीला साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी मार्फत हार, फुल तसेच प्रसाद विक्रीस परवानगी देण्यात आली असून मंदिराच्या बाह्य परिसरातील प्रसाद विक्रेत्यांसाठी नियमावली तयार करून फुल, हार आणि प्रसादास परवानगी देण्याचा विचारधीन असल्याचं सुजय विखेंनी सांगितल. या निर्णयामुळे ग्रामस्थ, फुल-प्रसाद विक्रेते तसेच भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून ‌येतंय.

हेही वाचा:

Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रींमतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा करणार भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रींमतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा करणार भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
Shravan Shukravar: श्रावण शुक्रवारपासून वैभवलक्ष्मी व्रत कसे करावे? किती शुक्रवार हे व्रत करावे? 'या' व्रतकथेशिवाय पूजा अपूर्ण पूजा पद्धत, नैवैद्य, उद्यापन, महत्त्व...
श्रावण शुक्रवारपासून वैभवलक्ष्मी व्रत कसे करावे? किती शुक्रवार हे व्रत करावे? 'या' व्रतकथेशिवाय पूजा अपूर्ण पूजा पद्धत, नैवैद्य, उद्यापन, महत्त्व...

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget