एक्स्प्लोर

Shani Uday 2024 : शनीच्या उदयामुळे आजपासून 'या' राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू; कमावणार बक्कळ पैसा, बँक बॅलन्स वाढणार

Shani Uday 2024 : आज शनीचा उदय होत आहे, हा काळ अनेक राशींसाठी अत्यंत फलदायी आणि शुभ ठरणार आहे. शनीच्या हालचालीचा प्रत्येकाच्या जीवनावर काहीतरी परिणाम होत असतो. काहींना शनिमुळे त्रास सहन करावा लागतो, तर काहींची शनिदेव भरभराट करतो. शनि उदय कोणत्या राशींसाठी शुभ? जाणून घेऊया

Shani Uday 2024 : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला महत्त्वाचं स्थान आहे. शनीला (Shani) न्याय देवता देखील म्हटलं जातं, कारण तो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. शनीच्या स्थितीचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर पडतो. 11 फेब्रुवारीपासून अस्त अवस्थेत असलेल्या शनीचा आज, म्हणजेच 18 मार्चला सकाळी 7 वाजून 49 मिनिटांनी उदय (Shani Uday Time) होत आहे. जूनपर्यंत शनि उदय स्थितीतच असेल. शनीच्या उदयामुळे अनेक राशींचं भाग्य उजळणार आहे, या राशींची आर्थिक स्थिती देखील सुधारणार आहे.

शनि उदयाचा 3 महिन्यांचा काळा हा अनेक राशींसाठी फलदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला बक्कळ धनलाभ होईल आणि उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होतील. प्रामुख्याने 3 राशींच्या लोकांसाठी शनीचा उदय (Shani Uday) फार शुभ मानला जातो. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

शनि उदयामुळे 'या' राशींना चांगले दिवस

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा उदय खूप शुभ ठरणार आहे. शनीच्या उदयामुळे मेष राशीच्या लोकांचं नशीब उजळेल आणि या काळात तुम्हाला खूप लाभ मिळेल. शनीच्या उदयामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल. तुमचं उत्पन्न अनेक पटीने वाढेल. शनि उदयानंतर तुम्हाला सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल. शनिदेवाच्या उदयाने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. तुमच्या जीवनात आनंद येईल. नोकरी-व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल. तुमची आर्थिक स्थिती या काळात खूप चांगली होईल.

तूळ रास (Libra)

शनीच्या उदयामुळे तूळ राशीच्या लोकांना अनेक शुभ परिणाम मिळतील. शनिदेव तुमच्या सर्व अडचणी दूर करतील. या काळात तूळ राशीच्या लोकांच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील. कुटुंब आणि मित्रांमध्ये तुमची लोकप्रियता वाढेल. शनिदेवाच्या कृपेने सर्व प्रलंबित कामं पूर्ण होतील. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत तुमची चांगली प्रगती होईल. शनीच्या कृपेने नोकरी-व्यवसाय चांगला चालेल. तुम्हाला चांगली पगारवाढ मिळेल.

धनु रास (Sagittarius)

शनीच्या उदयामुळे धनु राशीच्या लोकांना त्यांच्या कामात भरपूर यश मिळणार आहे. शनीच्या कृपेने तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता किंवा नवीन व्यवसाय सुरू करू शकता, ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्हाला या काळात परदेशातूनही चांगल्या नोकरीची ऑफर येऊ शकते. शनि उदयानंतर धनु राशीच्या लोकांवर शनीचा विशेष आशीर्वाद राहील. शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येईल. शनिदेव तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ देतील. व्यवसायात तुम्ही एखादी मोठी डील फायनल करू शकता. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shani Dev : येणारे 294 दिवस 'या' राशींवर राहणार शनीची अपार कृपा, वाढणार धन-दौलत; तर 5 राशींना बसणार शनीच्या वाईट दृष्टीचा फटका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 April 2026: आज गुरूवारचा दिवस 8 राशींचं नशीब पालटणारा! दत्तगुरू, स्वामींच्या कृपेने संकट टळणार, समस्या संपणार, आजचे राशीभविष्य
आज गुरूवारचा दिवस 8 राशींचं नशीब पालटणारा! दत्तगुरू, स्वामींच्या कृपेने संकट टळणार, समस्या संपणार, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 16 एप्रिलला 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार; चालून येणार मोठ्ठी संधी, दत्तगुरूंच्या कृपेने कोणत्या राशी होणार मालामाल? वाचा लकी राशी
16 एप्रिलला 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार; चालून येणार मोठ्ठी संधी, दत्तगुरूंच्या कृपेने कोणत्या राशी होणार मालामाल? वाचा लकी राशी
Numerology : 'या' जन्मतारखेच्या महिलांचं महादेवाशी असतं खास कनेक्शन; संकट येण्याआधीच देतात सावध इशारा, तुमची जन्मतारीख कोणती?
'या' जन्मतारखेच्या महिलांचं महादेवाशी असतं खास कनेक्शन; संकट येण्याआधीच देतात सावध इशारा, तुमची जन्मतारीख कोणती?
Numerology: 25 वयात संघर्ष, पण 35 उलटताच नशीब थेट श्रीमंतीकडे नेतं! 'या' जन्मतारखांवर शनिदेवांचं प्रचंड प्रेम, यश पाहून शत्रूही थक्क, अंकशास्त्र
25 वयात संघर्ष, पण 35 उलटताच नशीब थेट श्रीमंतीकडे नेतं! 'या' जन्मतारखांवर शनिदेवांचं प्रचंड प्रेम, यश पाहून शत्रूही थक्क, अंकशास्त्र

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget