एक्स्प्लोर

Shani Dev : 'या' 3 तारखेला जन्मलेल्या लोकांवर सदैव असते शनिदेवाची कृपा; शिक्षण, करिअर, नोकरीत मिळतं उत्तम यश

Shani Dev : शनिदेवाची कृपा भक्तांवर सदैव राहते. शनिदेवाला न्यायाची देवता म्हणतात. मात्र या तीन तारखेला जन्मलेल्या व्यक्तींना शनिदेव सर्वात जास्त आवडतात.

Shani Dev : ज्योतिषशास्त्राप्रमाणेच, करिअर, आर्थिक परिस्थिती आणि लव्ह लाईफ यांचंही अंकशास्त्राप्रमाणे मूल्यांकन केलं जातं. अंकशास्त्रात प्रत्येक मूल्यांकाबाबत विशेष गोष्टी सांगितल्या जातात. संख्याशास्त्रावरून कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ओळखता येते. शनि देवाला न्यायाची देवता मानलं जातं. अनेकजण शनि देवाला (Shani Dev) घाबरून असतात. शनि आपल्यापासून दूरच असावा असं त्यांना वाटतं. पण, शनि देव विनाकारण कोणाला त्रास देत नाहीत आणि शिक्षाही करत नाहीत. अंकशास्त्रानुसार (Numerology), आज आपण अशा तीन लकी तारखेला जन्मलेल्या लोकांबद्दल बोलणार आहोत ज्यांच्यावर शनि देवाची सदैव कृपा असते. 

'या' तारखेला जन्मलेले लोक असतात लकी 

अंकशास्त्रानुसार, असं म्हटलं आहे की, ज्या लोकांचा जन्म 8, 17, आणि 26 तारखेला होतो त्यांच्यावर शनि दैवाची सदैव कृपा असते. याचं कारण असं आहे की, शनि देवाचा 8 हा आवडता अंक आहे. यासाठी अंकशास्त्रानुसार, तुमच्या जन्म तिथीच्या आधारे तुमचा अंक शनि देवाला प्रिय आहे की नाही हे ठरवलं जातं. त्यानुसार, 1 आणि 7 जोडल्यास 8 अंक तयार होतो, त्याचप्रमाणे 26 हा अंक 2 आणि 6 पासून तयार होतो.  यासाठी 8 , 17 आणि 26 या तारखा शनि देवाला जास्त प्रिय आहेत. याच कारणामुळे या 3 तारखेला जन्मलेल्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते असं अंकशास्त्रात म्हटलं आहे. 

मूल्यांक 8 असणाऱ्या लोकांचा स्वभाव कसा असतो? 

  • मूल्यांक 8 असणाऱ्या लोकांमध्ये कधीच पैशांची कमतरता नसते. आर्थिक दृष्टीने या व्यक्ती अगदी परिपूर्ण असतात. या लोकांचा कल पैसे खर्च करण्यापेक्षा पैशांची बचत करण्याकडे जास्त असतो. 
  • या मूल्यांकाबद्दल अनेकदा असं म्हटलं जातं की, या लोकांना वयाच्या तिसाव्या वर्षी शिक्षण, करिअर, नोकरीत जास्त प्रगती मिळते. 
  • हा मूल्यांक असणाऱ्या लोकांचे विचार उच्च असतात. फालतू गप्पा गोष्टी न करता मूद्याचं बोलायला यांना फार आवडतं. 
  • साधी राहणी, उच्च विचारसरणी हे यांच्या आयुष्याचं तत्त्व असतं. यांना आयुष्यात तत्वांनी जगायला आवडतं. आपल्या तत्त्वांशी कधीच हे लोक तडजोड करत नाहीत. 
  • आपल्या गोष्टी इतरांना सांगण्यापेक्षा त्या पर्सनल ठेवणं या मूल्यांकाचे लोक जास्त पसंत करतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Horoscope Today 10 April 2024 : आजचा दिवस 'या' राशींसाठी शुभ; मिळणार प्रगतीच्या संधी, वाचा बुधवारचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: धनु, मकर राशींच्या लोकांनी उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ राखा! नवा आठवडा खिशाला कात्री? साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशींच्या लोकांनी उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ राखा! नवा आठवडा खिशाला कात्री? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक राशींसाठी नवा आठवडा खर्चात टाकणारा; पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक राशींसाठी नवा आठवडा खर्चात टाकणारा; पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
Vastu Tips : पाकिटात 'या' 4 गोष्टी चुकूनही ठेवू नका; अन्यथा..हातातूनही वाया जाईल पैसा
पाकिटात 'या' 4 गोष्टी चुकूनही ठेवू नका; अन्यथा..हातातूनही वाया जाईल पैसा
Numerology : वयाच्या तिशीनंतर 'या' जन्मतारखेच्या लोकांचं भाग्य उजळतं; चुंबकासारखा हातात येतो पैसा, रातोरात श्रीमंतीत जगतात
वयाच्या तिशीनंतर 'या' जन्मतारखेच्या लोकांचं भाग्य उजळतं; चुंबकासारखा हातात येतो पैसा, रातोरात श्रीमंतीत जगतात

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Embed widget