एक्स्प्लोर

Shani Dev : शनिदेवाला कोणत्या गोष्टी आवडत नाहीत? शनीचा प्रकोप टाळायचा असेल, तर 'हे' काम लगेच सोडा

Shani Dev : ज्योतिषशास्त्रानुसार, जर शनिदेवाला राग असेल तर संबंधित व्यक्तीला कठोर शिक्षा भोगावी लागते. जाणून घ्या...

Shani Dev : ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. अशी काही कामे आहेत ज्यामुळे शनीला कोप होतो. जाणून घेऊया शनिदेवाचा कोप टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी करू नयेत?

शनिदेव माणसाला कर्मानुसार फळ देतात.

ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाची देवता मानले गेले आहे, जे माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जर कुंडलीत शनीची स्थिती कमजोर असेल तर व्यक्तीला अनेकदा अशुभ परिणामांना सामोरे जावे लागते. काही उपायांनी शनिदेव प्रसन्न होतात, तर एखाद्या व्यक्तीच्या काही कृतीने शनिदेवांनी रागही येतो. जर शनिदेवाला राग असेल तर संबंधित व्यक्तीला कठोर शिक्षा भोगावी लागते. जर तुम्हाला शनीचा प्रकोप टाळायचा असेल तर लगेचच काही कामापासून दूर राहा.


शनीचा प्रकोप टाळायचा असेल तर 'हे' काम लगेच सोडा

वृद्ध, असहाय्य आणि ज्येष्ठांचा अनादर करणार्‍यांवर शनिदेव नेहमी कोपतात. 

यापैकी कोणाचाही अपमान केल्याने शनिदेवाची दृष्टी पडते

जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील आणि ते जाणूनबुजून परत करत नसाल तर अशा लोकांना शनीच्या नाराजीलाही सामोरे जावे लागते. 

अशा लोकांच्या जीवनात शनिमुळे अनेक चढ-उतार येतात. जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते लवकरात लवकर परत करा.

काही लोकांना असहाय्य व्यक्तींची चेष्टा करढण्याची सवय असते. अशा प्रकारे वागणाऱ्यांवर शनिचा कोप असतो. 

शनीच्या नाराजीमुळे या लोकांचे कोणतेही काम सहजासहजी होत नाही. अनेकदा त्यांचे पूर्ण झालेले कामही बिघडते. या लोकांना आर्थिक समस्येलाही सामोरे जावे लागते.

ज्या लोकांना बसताना पाय हलवण्याची सवय असते त्यांनाही शनिदेवाच्या नाराजीचा सामना करावा लागतो. 

ज्योतिषशास्त्रात विनाकारण पाय हलवण्याची ही सवय अत्यंत वाईट मानली जाते. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात तणाव वाढतो.

तुम्हाला स्वयंपाकघरात खरकटी भांडी सोडायची सवय असेल तर ती लगेच लगेच सोडा. ज्योतिषशास्त्रात याला अशुभ मानले जाते आणि यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते. 
स्वयंपाकघरात ठेवलेल्या खरकट्या भांड्यांमुळे शनिदेव कोपतात.

ज्या लोकांचे स्नानगृह नेहमी अस्वच्छ असते त्यांनाही शनिदेवाची शिक्षा भोगावी लागते. 

बाथरूम वापरल्यानंतर अजिबात अस्वच्छ राहू नये. यामुळे शनिदेव जीवनातील अडचणी वाढवतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Shani Dev : शनी कुंभ राशीत किती काळ राहतील? 2024 मध्ये शनीची स्थिती, कोणत्या राशींच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 September 2026: आज शेवटचा श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योगायोग बनले, कोणत्या राशी भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आज शेवटचा श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योगायोग बनले, कोणत्या राशी भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Chanakya Niti : चाणक्य नीतीचे 'हे' 10 विचार आचरणात आणा; आयुष्यात कधीच पराभव होणार नाही
चाणक्य नीतीचे 'हे' 10 विचार आचरणात आणा; आयुष्यात कधीच पराभव होणार नाही
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा सतर्कतेचा! अनपेक्षित खर्च समोर येण्याची शक्यता, पैसा जपून वापरा; साप्ताहिक राशीभविष्य..
कुंभ, मीन राशीसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा सतर्कतेचा! अनपेक्षित खर्च समोर येण्याची शक्यता, पैसा जपून वापरा; साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope: धनु, मकर राशीसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा गेम पालटणारा! आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत, गूड न्यूज मिळणार; साप्ताहिक राशीभविष्य..
धनु, मकर राशीसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा गेम पालटणारा! आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत, गूड न्यूज मिळणार; साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Gold : बँकेत तारण ठेवलेलं सोनं चोरीला गेल्यास किती भरपाई मिळते? व्याज मिळतं का? जाणून घ्या 
Gold : बँकेत तारण ठेवलेलं सोनं चोरीला गेल्यास किती भरपाई मिळते? व्याज मिळतं का? जाणून घ्या 
Dahihandi 2026 : सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक
सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
Pakistan Cricket : भारताला वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटनं पराभूत करताच पाकिस्तान क्रिकेटची बर्बादी सुरु,पाकच्या माजी क्रिकेटपटूनं धक्कादायक वास्तव मांडलं 
भारतावर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटची वाट लागली, पाकच्या माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
Embed widget