एक्स्प्लोर

Shani Dev : 2024 मध्ये 'या' राशींच्या लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडतील! शनिदेवाची कृपा होणार, विशेष लाभ मिळणार, जाणून घ्या

Shani Dev : 2024 मध्ये अनेक राशींवर शनि कृपा करणार आहे. विशेष लाभ देणार आहे.  शनीच्या शुभ प्रभावामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते. जाणून घ्या

Shani Dev : ज्योतिषशास्त्रात कलियुगाचा दंडाधिकारी म्हणून शनिचे वर्णन केले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात. सन 2024 मध्ये काही राशींसाठी शनि खूप फायदेशीर असणार आहे. शनि हा एक कठोर आणि निर्णयक्षम ग्रह मानला जातो. कर्म घराचा स्वामी शनि आहे, त्यामुळे शनीच्या शुभ प्रभावामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते.

 

2024 मध्ये अनेक राशींवर शनिची कृपा असणार!

2024 मध्ये अनेक राशींवर शनि कृपा करणार आहे. 29 जून 2024 ते 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत शनि कुंभ राशीत वक्री राहील. 11 फेब्रुवारी 2024 ते 18 मार्च 2024 या कालावधीत शनिचा अस्त होईल, तर 18 मार्च 2024 रोजी शनिचा उदय होईल. या लोकांना शनि अनेक राशींना विशेष लाभ देणार आहे.


वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना 2024 मध्ये शनीच्या या स्थितीचा विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक महत्त्वाचे बदल होतील जे तुमचे जीवन बदलून टाकतील. तुमच्या घरात धन-समृद्धी येईल. शनीच्या कृपेने या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊन अनेक सुख-सुविधा मिळतील.

करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी मिळतील

वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्याच्या अनेक संधी मिळतील. व्यवसायात नवीन संधी मिळतील. या राशीच्या लोकांना विविध क्षेत्रात यश आणि प्रगती मिळेल. वृषभ राशीच्या लोकांना शनि आर्थिक स्थैर्य देईल आणि मान-सन्मान वाढवेल.


कर्क

2024 मध्ये कर्क राशीच्या लोकांना शनि खूप शुभ फळ देणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. व्यवसायाशी संबंधित लोक त्यांच्या सर्व कामात चांगले प्रदर्शन करतील. पुढील वर्षी या राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते.

धन, उच्च पद आणि प्रतिष्ठा मिळेल

कर्क राशीच्या लोकांना 2024 मध्ये शनि धन, उच्च पद आणि प्रतिष्ठा देईल. शनीच्या उदयामुळे कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात प्रगती होईल. या राशीचे लोक पैशाची बचत करण्यात यशस्वी होतील. तुम्ही तुमच्या कामात आणि नोकरीत चांगली कामगिरी कराल.


धनु

2024 मध्ये धनु राशीच्या लोकांवर शनि कृपा करणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळेल. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमचा आनंद आणि समृद्धी देखील वाढेल. धनु राशीच्या लोकांना 2024 मध्ये त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. करिअरच्या बाबतीत प्रगती होईल.

पैसे कमावण्याच्या संधी मिळतील

धनु राशीच्या लोकांना 2024 मध्ये नोकरीत चांगले बदल दिसून येतील. शनि तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती करेल. या राशीच्या व्यावसायिकांना शनि खूप मोठा नफा मिळवून देईल. सन 2024 मध्ये या राशीच्या लोकांना शनिमुळे उत्कृष्ट परिणाम मिळण्याची शक्यता आहे. अनपेक्षितपणे पैसे कमावण्याच्या संधी मिळतील.

 

 

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : 2024 मध्ये शनि बनवणार विशेष 'राजयोग'! 3 राशी ठरणार भाग्यशाली, आर्थिक लाभ, करिअर प्रगती, सुखी वैवाहिक जीवन जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, आठवड्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, आठवड्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget