एक्स्प्लोर

Shani Dev : 2024 नववर्षात शनीची नजर तुमच्यावर असेल, 'हे' काम चुकूनही करू नका, शनी कोणाला कठोर शिक्षा देतात?

Shani Dev : शनिदेव केवळ मानवांनाच नाही तर, देवता आणि आसुरी शक्तींनाही सोडत नाही, त्यांच्या दरबारात कोणीही राजा किंवा गरीब नसतो, ते लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात.

Shani Dev : शनिदेव, म्हणजेच कलियुगाचा न्यायाधीश. प्रत्येकाला माहित आहे की जेव्हा केस कोर्टात असते तेव्हा व्यक्तीच्या चांगल्या-वाईट कृत्यांची नोंद ठेवली जाते. शनिबद्दल असे म्हटले जाते की ते कोणालाही सोडत नाही. मग राजा असो किंवा एखादा गरीब...

शनीच्या प्रभावापासून कोणीही सुटू शकत नाही

सर्व ग्रहांमध्ये शनीला विशेष स्थान आहे. शनीच्या प्रभावापासून कोणीही सुटू शकत नाही. आपल्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशेब ठेवणारा आणि त्याचे चांगले-वाईट फळ देणारा शनिदेव आहे. यामुळेच लोक शनिदेवाला घाबरतात. पौराणिक कथेनुसार शनीच्या प्रभावापासून कोणीही सुटू शकत नाही, खुद्द भोलेनाथही शनीच्या प्रभावाचा बळी ठरला. लंकेचा अधिपती रावणही शनिपासून सुटू शकला नाही. शनिदेव केवळ मानवांनाच नाही तर, देवता आणि आसुरी शक्तींनाही सोडत नाही, त्यांच्या दरबारात कोणीही राजा किंवा गरीब नसतो, ते लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात.


शनी कोणाला कठोर शिक्षा देतात?

शनीचा स्वभाव क्रूर आहे. ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमध्ये, शनिला कर्मफळ देणारा आणि कलियुगाचा दंडाधिकारी देखील म्हटले आहे. शनि कष्टाचा कारक आहे. त्यांची हालचाल सर्वात मंद आहे, म्हणूनच राशींवर त्यांचा प्रभाव सुमारे अडीच वर्षे टिकतो. कुंडलीतील शनीची साडेसाती, ढैय्या आणि महादशा या काळात शनि व्यक्तीवर सर्वात जास्त प्रभाव टाकतात. प्रश्न असा येतो की शनि कोणत्या लोकांना सर्वात जास्त शिक्षा देतात? जे लोक नेहमी इतरांचे नुकसान करण्यास उत्सुक असतात त्यांना शनि अधिक त्रास देतात. जे दुर्बल घटकातील लोकांना त्रास देतात आणि त्यांचे हक्क हिरावून घेतात. अशा लोकांना शनि नक्कीच कठोर शिक्षा देतात.


शनीचा फायदा कोणाला होतो?

जे लोक कायदे आणि नियमांचे पालन करतात आणि प्रामाणिकपणे आपला उदरनिर्वाह करतात अशा लोकांना शनि कधीही त्रास देत नाही. दुर्बल लोकांना मदत करा. निसर्ग सुधारण्यास हातभार लावा. अशा लोकांना शनी खूप चांगले फळ देतात. गरीब आणि असहाय्य लोकांना शनि कधीही त्रास देत नाही.

शनीची सध्याची स्थिती

सध्या शनि नक्षत्र बदलत आहे आणि शताभिषेत संक्रमण करत आहे.

शनीची आवडती राशी कोणती आहे?

शनिदेव हा दोन राशींचा स्वामी आहे. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. याने तूळ राशीमध्ये शनि उच्च होतो. तूळ ही शनीची सर्वात आवडती राशी आहे. तूळ राशीच्या लोकांना शनीचा त्रास होत नाही, परंतु शनीला न आवडणारी कामे त्यांनी करू नयेत.

शनिदेवाचा मंत्र

शनिदेवाच्या मंत्रांचा जप विशेष फळ देणारा मानला जातो. ॐ शं शनैश्चराय नमः या मंत्रांचा जप केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. साडेसती आणि ढैय्याचा प्रभाव कमी होतो.

शनिवारी उपाय

शनिवार हा शनिदेवाचा आवडता दिवस. या दिवशी जवळच्या शनी मंदिरात जाऊन मोहरी अर्पण करा. शनि चालीसा आणि शनिदेव आरतीचा पाठ करा. असे केल्याने शनिदेवाचा वाईट प्रभाव कमी होतो.

 

(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shani Dev : नवीन वर्षात 'या' राशीच्या लोकांना शनी साडेसातीचा होईल त्रास, टाळण्यासाठी उपाय जाणून घ्या 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 06 November 2026 : आज धनत्रयोदशीचा दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली; संध्याकाळच्या वेळी मिळणार शुभवार्ता; वाचा आजचे राशीभविष्य
आज धनत्रयोदशीचा दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली; संध्याकाळच्या वेळी मिळणार शुभवार्ता; वाचा आजचे राशीभविष्य
Dhanteras 2026: आज धनत्रयोदशी! आज धणे पूजनाला विशेष महत्त्व का? पूजेनंतर धण्याचं काय करावं? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, परंपरा...
आज धनत्रयोदशी! आज धणे पूजनाला विशेष महत्त्व का? पूजेनंतर धण्याचं काय करावं? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, परंपरा...
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..नोव्हेंबरचा दुसरा आठवडा गेमचेंजर, 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..नोव्हेंबरचा दुसरा आठवडा गेमचेंजर, 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
Dhanteras 2026: आज धनत्रयोदशी! लक्ष्मी-कुबेर, धणे पूजनाचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! सोने-चांदी खरेदी, यमदीपदान मुहूर्त, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून घ्या...
आज धनत्रयोदशी! लक्ष्मी-कुबेर, धणे पूजनाचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! सोने-चांदी खरेदी, यमदीपदान मुहूर्त, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून घ्या...

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Sunetra Pawar: पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
Embed widget