एक्स्प्लोर

Scorpio Weekly Horoscope 22 to 28 January 2024: वृश्चिक राशीच्या लोकांना नवीन आठवडा अपेक्षित परिणाम देणारा; मिळणार यश, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Scorpio Weekly Horoscope 22 to 28 January 2024: वृश्चिक राशींसाठी नवा आठवडा कसा असेल? करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Scorpio Weekly Horoscope 22 to 28 January 2024 : राशीभविष्यानुसार, जानेवारीचा शेवटचा आठवडा 22 ते 28 जानेवारी 2024 खास आहे. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या...

वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अपेक्षित परिणाम देणारा ठरेल. या आठवड्यात तुम्ही जे काही काम हाती घ्याल, त्यात तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार यश आणि नफा मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगली माहिती मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. नोकरदारांसाठी हा काळ अनुकूल राहील. या काळात तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

करिअर आणि व्यवसायासाठी नवीन आठवडा अनुकूल

करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास आनंददायी ठरतील आणि इच्छित लाभ मिळवून देतील. नोकरदार महिलांसाठी हा आठवडा अतिशय शुभ ठरणार आहे. या आठवड्यात त्यांचा कामाचा दर्जा आणि नोकरीतील स्थान वाढेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचं पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही केलेल्या कामासाठी तुमचा सन्मान होऊ शकतो. तुम्ही बर्‍याच दिवसांपासून पदोन्नती किंवा इच्छित बदलीची वाट पाहत असाल, तर तुमची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते.आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगली माहिती मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. नोकरदारांसाठी हा काळ अनुकूल राहील. या काळात तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीला फळ मिळेल आणि बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल. या आठवड्यात तुम्ही जे काही काम हाती घ्याल, त्यात तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार यश आणि नफा मिळेल. 

वृश्चिक राशीचे कौटुंबिक जीवन

या आठवड्यात तुमची घरातील प्रलंबित कामे पूर्ण होतील. घरातील अपूर्ण कामे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडाल. आठवड्याच्या शेवटी मुलांशी संबंधित कोणतीही मोठी चिंता दूर होईल. या काळात घरातील धार्मिक आणि शुभ कार्ये पूर्ण होतील. प्रेमप्रकरणात अनुकूलता राहील. तुमच्या प्रियकराशी प्रेम आणि सामंजस्य वाढेल. विवाहितांचं वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : 'या' 3 राशींच्या महिला असतात सासूच्या लाडक्या; अगदी जवळच्या मैत्रिणीसारखं असतं नातं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget