एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 9 December 2023 : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कठीण, येणार अनेक समस्या; पाहा आजचं राशीभविष्य

Scorpio Horoscope Today 9 December 2023 : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस संघर्षाने भरलेला असेल.

Scorpio Horoscope Today 9 December 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी (Scorpio Horoscope Vrishchik Rashi Today) आजचा दिवस थोडा संघर्षाचा असेल. तुम्ही आतापासून आजच्या दिवसाच्या मेहनतीसाठी तयार राहा. तुम्ही जर ठरवलं आणि सर्व आव्हानांना खंबीरपणे सामोरे गेलात, तरच तुम्ही यश मिळवू शकता. तुमचे ग्रह तुमच्या जबाबदाऱ्या अधिक वाढवू शकतात आणि तुमची क्षमता तपासू शकतात.

वृश्चिक राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, व्यावसायिकांनी आज कोणत्याही प्रकारे बेफिकीर राहू नये, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही तुमच्या व्यवसायात मेहनत करत राहिल्यास तुम्हाला यश मिळेल. जर तुम्हाला व्यवसायात काही बदल करायचा असेल तर तुमच्या मोठ्यांचा सल्ला जरूर घ्या. कोणतंही नवीन काम सुरू करण्यापूर्वी आपल्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. 

वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांचं आजचं जीवन

विद्यार्थ्यांचा आजचा दिवस चांगला जाईल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील आणि त्यांच्या करिअरबद्दल खूप सावध राहतील. आयुष्यातील सर्व काही सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच यश मिळेल.

वृश्चिक राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप खुश असेल. आज तुमच्या ओळखीचा कोणी तुमच्याकडे मदतीसाठी आला, तर न डगमगता, त्याच्या मदतीसाठी पुढे जा. यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल. घरातील कौटुंबिक आणि वैवाहिक वातावरण सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही आज करू शकता. जर तुम्हाला तुमची चिघळलेली वादाची परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा लागत असेल, तर तुम्ही अजिबात संकोच करू नका, यामुळे तुमचं नातं मजबूत होईल.

वृश्चिक राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्ही खूप सक्रिय असाल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही. आज तुम्हाला तुमच्या जुन्या आजारांपासून आराम मिळू शकेल. आरोग्याविषय़ी चिंता बाळगण्याची गरज भासणार नाही.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. हा रंग तुम्हाला आज फायदेशीर ठरेल. तर 1 हा आज तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Astrology : डिसेंबरच्या शेवटी शुक्र आणि मंगळ येणार एकत्र; 'या' 5 राशींवर होणार प्रेम-धनाचा वर्षाव

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget