एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 8 May 2023 : वृश्चिक राशीला मिळणार कुटुंबाचं सहकार्य, विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याची संधीही उपलब्ध; वाचा राशीभविष्य

Scorpio Horoscope Today 8 May 2023 : वृश्चिक राशीचे लोक, नोकरी व्यवसाय, व्यापारी यांच्यासाठी आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला राहील.

Scorpio Horoscope Today 8 May 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या इतर दिवसांपेक्षा खूप चांगला आहे. विद्यार्थी (Students) ज्या परीक्षेसाठी तयार करत होते त्यामध्ये त्यांना यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. आज मुलाच्या आरोग्याबाबत तुम्हाला थोडी चिंता जाणवू शकते. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा दिवस असेल. तुमचं वैवाहिक जीवन (Married Life) तुम्ही अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची योजना करा, जिथे सर्वजण खूप आनंदी दिसतील. जे घरापासून दूर शिकत आहेत, त्यांना कुटुंबाची आठवण येऊ शकते. आपल्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. ज्यामध्ये तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. 

अनैतिक कामांपासून दूर राहा 

वृश्चिक राशीचे लोक, नोकरी व्यवसाय, व्यापारी यांच्यासाठी आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला राहील. आर्थिक बाबींमध्ये वेळ अनुकूल असेल. दैनंदिन कामे चांगली होताना दिसतील. नोकरीत काम करणाऱ्यांनी लाचखोरी आणि अनैतिक कामांपासून दूर राहावे, अन्यथा त्रास होऊ शकतो. आज या राशीच्या नोकरदार लोकांना कार्यालयात प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सहकाऱ्यांची मदत मिळू शकते.

विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याची संधी

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य असेल. घरगुती कामात कुटुंबाचे सहकार्य तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांना आज संध्याकाळपर्यंत अनेक चांगल्या संधी मिळतील. आज तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळू शकते. आज काही चांगल्या आणि प्रभावशाली लोकांशी भेट होईल. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा. 

आज वृश्चिक राशीचे आरोग्य 

आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. ज्यांना खांदे दुखण्याची समस्या आहे त्यांनी आज वजन उचलण्याचे काम करू नका. अन्यथा कोणतीही दुखापत होऊ शकते.   

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

नारायण कवच पठण करणे लाभदायक ठरेल. 

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 8 May 2023 : 'या' राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahajibapu Patil on Ekanath Shinde : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापूंचं वक्तव्यABP Majha Headlines : 8 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 10 October 2024 : 07 PM : ABP MajhaNair Hospital Case : डीनची बदली, विरोधकांची टीका; सुळे, पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Surya Grahan 2024 : उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
Embed widget