एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 7 May 2023 : आज वैवाहिक जीवनासाठी संघर्षाचा काळ, कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका; वृश्चिक राशीसाठी आजचा सल्ला

Scorpio Horoscope Today 7 May 2023 : आज वृश्चिक राशीच्या लोकांसाठी व्यवसायाशी संबंधित नवीन योजनांसाठी आजचा दिवस यशस्वी ठरेल.

Scorpio Horoscope Today 7 May 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज व्यवसायात (Business) यश मिळेल. छोट्या व्यावसायिकांनाही चांगला लाभ मिळेल. व्यवसाय करणारे लोक कोणताही नवीन व्यवसाय करण्याची योजना आखतील. वैवाहिक जीवनावर (Married Life) विश्वास ठेवा. तुमच्या नात्यात इतर कोणत्याही व्यक्तीला ढवळाढवळ करू देऊ नका. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. विद्यार्थी (Students) एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. स्पर्धेची तयारी करत असलेले तरुण अपेक्षित निकाल मिळावेत यासाठी अधिक मेहनत करताना दिसतील. आजूबाजूला होणाऱ्या भजन आणि कीर्तनात सहभागी व्हा. आज तुम्हाला दूरच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. मित्रांच्या मदतीने तुम्हाला खालील उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होतील.

आज वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी व्यवसायाशी संबंधित नवीन योजनांसाठी आजचा दिवस यशस्वी ठरेल. आज तुम्ही नवीन योजना आखू शकता. यामध्ये तुम्हाला नवीन व्यवसाय योजनांमध्ये यश मिळेल. जे सरकारी नोकऱ्यांशी संबंधित आहेत त्यांनी आज आपल्या कामावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, आज तुम्हाला शत्रूंपासून सावध राहावे लागेल. व्यवसाय करणाऱ्यांनी वडिलांचा सल्ला जरूर घ्यावा. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुमच्या व्यवसायासाठी प्रभावी ठरेल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. मोठमोठ्या नेत्यांना भेटता येईल.

वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

कुटुंबात पती-पत्नीमध्ये आज वादाची परिस्थिती दिसून येते. आज तुम्हाला खूप विचारपूर्वक बोलण्याचा सल्ला देण्यात येत आहे. एकमेकांशी कडू बोलणे टाळा.

आज वृश्चिक राशीसाठी तुमचे आरोग्य 

आज वृश्चिक राशीच्या लोकांचे आरोग्य ठीक राहील, पण तरीही तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटेल.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

मंत्रांसह सूर्यनमस्कार करणे अत्यंत लाभदायक दिसतील.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 7 May 2023 : आजचा रविवार 'या' राशीसाठी लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 29 October 2026: आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! विशेष शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! विशेष शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Mahakumbh Mahasamvad 2026: “कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..
“कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..
Kumbh Mela 2027: नाशिकमध्ये एबीपी माझाचा ‘महाकुंभ महासंवाद’; धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत रंगणार विचारमंथन!
नाशिकमध्ये एबीपी माझाचा ‘महाकुंभ महासंवाद’; धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत रंगणार विचारमंथन!
Kumbh Mela 2027: गोदावरीच्या तीरावर भरणार श्रद्धेचा महासागर! 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, 2028 पर्यंत चालणार सिंहस्थ पर्व, अमृतस्नानांचं महत्त्व, वेळापत्रक जाणून घ्या!
गोदावरीच्या तीरावर भरणार श्रद्धेचा महासागर! 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, 2028 पर्यंत चालणार सिंहस्थ पर्व, अमृतस्नानांचं महत्त्व, वेळापत्रक जाणून घ्या!

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Embed widget