एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 26 November 2023: वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला; मानसिक ताण येणार? पाहा आजचं राशीभविष्य

Scorpio Horoscope Today 26 November 2023: वृश्चिक राशीच्या लोकांना आज नोकरीमध्ये मोठी जबाबदारी मिळाल्याने मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.

Scorpio Horoscope Today 26 November 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी (Scorpio Horoscope Vrishchik Rashi Today) आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्हाला कमाईचे नवीन साधन मिळू शकते, ज्याद्वारे तुम्ही मालमत्ता देखील खरेदी करू शकता. तुम्हाला मालमत्ता खरेदीची शुभ शक्यता आहे. आज तुमचं मन धार्मिक कार्यात व्यस्त राहील. तुम्ही तुमच्या घरी हवन, कीर्तन वगैरे करू शकता, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या खास पाहुण्यांनाही आमंत्रित करू शकता, तुमचा संपूर्ण दिवस त्यांच्या पाहुणचारात घालवू शकता.

वृश्चिक राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यावसायिक लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांना भागीदारीत व्यवसाय करणं टाळावं लागेल, तुमचा व्यावसायिक भागीदार तुमची फसवणूक करू शकतो, ज्यामुळे तुमचा व्यवसाय ठप्प होऊ शकतो. जर तुम्हाला व्यवसायात काही बदल करायचा असेल तर तुमच्या मोठ्यांचा सल्ला जरूर घ्या. कोणतंही नवीन काम सुरू करण्यापूर्वी आपल्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. 

वृश्चिक राशीच्या नोकरदारांचं आजचं जीवन

नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचं झाल्यास, नोकरीमध्ये मोठी जबाबदारी मिळाल्याने तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. पण तुम्ही आज सर्व कामं चोख पार पाडाल.

वृश्चिक राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप खुश असेल. आज तुमचं मन धार्मिक कार्यात व्यस्त राहील. तुम्ही तुमच्या घरी हवन, कीर्तन वगैरे करू शकता, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या खास पाहुण्यांनाही आमंत्रित करू शकता, तुमचा संपूर्ण दिवस त्यांच्या पाहुणचारात घालवू शकता. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमची मुलंही आनंदी राहतील. 

वृश्चिक राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या त्रासाबाबत बेफिकीर राहू नका आणि अगदी किरकोळ समस्या असली तरी डॉक्टरांना भेटा. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊ शकतो. 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. हा रंग तुम्हाला आज फायदेशीर ठरेल. तर 1 हा आज तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

New Year 2024 : डिसेंबरमध्ये ग्रह पालटणार; 'या' 4 राशींच्या जीवनावर होणार परिणाम, व्हा सतर्क

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi : नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रद्रावतार!
नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रुद्रावतार!
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सLok Sabha Parliament Session  : राज्यघटनेवर संसदेत चर्चा, Rajnath Singh  यांचं भाषणRajya Sabha Parliament : राज्यसभेत अविश्वास प्रस्तावावरून गदारोळ,खरगेंच्या पोस्टवरून गदारोळSunanda Pawar On Sharad Pawar :दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं; सुनंदा पवार यांचं वक्तव्य #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi : नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रद्रावतार!
नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रुद्रावतार!
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Nana Patole: मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
Uddhav Thackeray : बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात, म्हणाले, हे फक्त फोडाफोडीचे राजकारण...
बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात, म्हणाले, हे फक्त फोडाफोडीचे राजकारण...
Asaduddin Owaisi on Hindus in Bangladesh : असदुद्दीन ओवेसींनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला, परराष्ट्र मंत्री जयशंकर काय म्हणाले?
असदुद्दीन ओवेसींनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला; परराष्ट्र मंत्री जयशंकर काय म्हणाले?
Embed widget