एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 26 June 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, आरोग्याची काळजी घ्या; वाचा तुमचं राशीभविष्य

Scorpio Horoscope Today 26 June 2023 : आजचा दिवस वृश्चिक व्यापारी आणि नोकरी व्यावसायिकांसाठी सामान्य असणार आहे.

Scorpio Horoscope Today 26 June 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस नक्कीच फलदायी असणार आहे. जे घरबसल्या ऑनलाईन काम करतायत त्यांना खूप फायदा होणार आहे. आयटी आणि बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना भरीव लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होईल. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक (Investment) केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. जोडीदाराच्या (Life Partner) तब्येतीत सुधारणा होईल. तुम्ही तुमचे विचार तुमच्या मित्रांबरोबर (Friends) शेअर करू शकता. ज्येष्ठ सदस्यांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या. नोकरी (Job) आणि कामाच्या ठिकाणी काही तणाव असू शकतो. जमीन आणि प्लॉट खरेदी करण्याची योजना आखू शकता. आज पैशांचे व्यवहार (Business) करण्यापूर्वी नीट विचार करावा लागेल, अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. विद्यार्थी (Students) मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील. वडिलांच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

आजचा दिवस वृश्चिक व्यापारी आणि नोकरी व्यावसायिकांसाठी सामान्य असणार आहे. कामाच्या वेळी, व्यवसायात काही कामांमध्ये लवकर यश मिळेल, तर काही इतर कामांमध्ये अडथळे किंवा विलंब होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. तुम्हाला तुमचा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी अनेक संधी मिळतील, परंतु तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. या राशीचे नोकरदार लोक आज इतर रोजगार मिळवण्याच्या प्रय्नात असतील.

वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, कुटुंबात चांगले वातावरण असेल. जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. संध्याकाळी पाहुण्यांच्या आगमनामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील.

वृश्चिक राशीचे आजचे आरोग्य

वृश्चिक राशीच्या लोकांना मानसिक तणावाची समस्या असू शकते. आज मधुमेहाच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे नियमित तपासणी करत रहा.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहा

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 26 June 2023 : कर्क, वृश्चिक, मकरसह 'या' राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Gemini August Monthly Horoscope 2026 : मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
Taurus August Monthly Horoscope 2026 : वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget