एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 19 April 2023 : अनैतिक कामांपासून दूर राहा, विचारपूर्वक निर्णय घ्या; वृश्चिक राशीसाठी महत्त्वाचा सल्ला

Scorpio Horoscope Today 19 April 2023 : वृश्चिक राशीचे लोक, नोकरी व्यवसाय, व्यापारी यांच्यासाठी आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला राहील.

Scorpio Horoscope Today 19 April 2023 : आज वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी लाभाचा दिवस आहे. प्रेम जीवनात नवीन उर्जेचा संचार होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आज कुटुंबातील सर्व सदस्य कोणत्याही शुभ कार्यक्रमाच्या विशेष तयारीमध्ये सहभागी होऊ शकतात, ज्यामध्ये खर्च देखील जास्त असेल. आज तुम्हाला व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. कोणत्याही सरकारी संस्थेतून दूरगामी लाभ मिळण्याची आज शक्यता निर्माण होईल. अचानक संध्याकाळी मुलाच्या बाजूने काही चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांना आज एकाग्रता ठेवावी लागेल, तरच यश मिळण्याची शक्यता आहे. 

कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद संपवून तुम्ही तुमचा उद्देश सहज पूर्ण करू शकता. तुमचं मन व्यक्त केल्याने तुम्हाला खूप हलके वाटेल. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळण्याची चिन्हे आहेत. 

अनैतिक कामांपासून दूर राहा 

वृश्चिक राशीचे लोक, नोकरी व्यवसाय, व्यापारी यांच्यासाठी आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला राहील. आर्थिक बाबींमध्ये वेळ अनुकूल असेल. दैनंदिन कामे चांगली होताना दिसतील. नोकरीत काम करणाऱ्यांनी लाचखोरी आणि अनैतिक कामांपासून दूर राहावे, अन्यथा त्रास होऊ शकतो. आज या राशीच्या नोकरदार लोकांना कार्यालयात प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सहकाऱ्यांची मदत मिळू शकते.

विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याची संधी

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य असेल. घरगुती कामात कुटुंबाचे सहकार्य तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांना आज संध्याकाळपर्यंत अनेक चांगल्या संधी मिळतील. आज तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळू शकते. आज काही चांगल्या आणि प्रभावशाली लोकांशी भेट होईल. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा. 

आज वृश्चिक राशीचे आरोग्य 

आज तुम्हाला कुटुंबातील कलहामुळे मानसिक तणावाची समस्या असेल. आज ध्यान करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण केल्याने नक्कीच फायदा होईल.

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 19 April 2023 : आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. 2026 चे शेवटचे 3 महिने गेमचेंजर! ऑक्टोबर ते डिसेंबर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. 2026 चे शेवटचे 3 महिने गेमचेंजर! ऑक्टोबर ते डिसेंबर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य
2026 Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या.. 2026 चे शेवटचे 3 महिने नशीब पालटणारे! ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये 4 राशी मालामाल, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या.. 2026 चे शेवटचे 3 महिने नशीब पालटणारे! ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये 4 राशी मालामाल, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य
Angaraki Chaturthi 2026: आज पितृपक्षातील 'अंगारकी संकष्टी चतुर्थी' ला दुर्मिळ योगायोग जुळले! चंद्रोदय वेळ, शुभ मुहूर्त, 5 राशी भाग्यशाली, पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व...
आज पितृपक्षातील 'अंगारकी संकष्टी चतुर्थी' ला दुर्मिळ योगायोग जुळले! चंद्रोदय वेळ, शुभ मुहूर्त, 5 राशी भाग्यशाली, पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व...
Horoscope Today 29 September 2026 : आज मंगळवारच्या दिवशी 'या' 8 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
आज मंगळवारच्या दिवशी 'या' 8 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case : सिया गोयलने कपटीपणाची हद्द गाठली, केतनला लोहगडावर नेण्यासाठी इन्टाग्रामवरुन ट्रॅप रचला, स्वत:च दुसऱ्या मुलीच्या नावाने....
सिया गोयलने कपटीपणाची हद्द गाठली, केतनला लोहगडावर नेण्यासाठी इन्टाग्रामवरुन ट्रॅप रचला, स्वत:च दुसऱ्या मुलीच्या नावाने....
Pune Police: सगळं शांत होताच आता पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये, डीजे वाजवणाऱ्या मंडळांना इंगा दाखवणार, धडाधड नोटीस पाठवल्या
सगळं शांत होताच आता पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये, डीजे वाजवणाऱ्या मंडळांना इंगा दाखवणार, धडाधड नोटीस पाठवल्या
Maharashtra Kesari Sikandar Shaikh: सांगलीत अटीतटीचा कुस्तीचा सामना, 26 व्या मिनिटाला हरियाणाच्या पैलवानाने 'ब्रह्मास्त्र' बाहेर काढलं, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख चितपट
कुस्तीचा अटीतटीचा सामना, 26 व्या मिनिटाला हरियाणाच्या पैलवानाने 'ब्रह्मास्त्र' बाहेर काढलं, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख चितपट
Ketan Agrawal Case : केतनला लोहगडावरून ढकललं; घरी परतताना मिसळीवर ताव मारला, चॅट जीपीटीवर गोष्टी शोधल्या, खाटूश्याम मंदिरातील 'तो' फोटो अन् थरारक गोष्टी उघड
केतनला लोहगडावरून ढकललं; घरी परतताना मिसळीवर ताव मारला, चॅट जीपीटीवर गोष्टी शोधल्या, खाटूश्याम मंदिरातील 'तो' फोटो अन् थरारक गोष्टी उघड
Deepak Chahar bat got stolen: भारतीय क्रिकेटपटूच्या तीन महागड्या बॅट मैदानातून चोरीला गेल्या, म्हणाला, मी आता थेट मोदी किंवा योगींना....
भारतीय क्रिकेटपटूच्या तीन महागड्या बॅट मैदानातून चोरीला गेल्या, म्हणाला, मी आता थेट मोदी किंवा योगींना....
Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
Satara: सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी साताऱ्यात घडामोडींना वेग, नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच, शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट 
सातारा जिल्हा बँकेसाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु,शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट, निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर एकमत
Embed widget