एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 12 December 2023 : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगले परिणाम घेऊन येणारा; कामाचं होईल कौतुक, पाहा आजचं राशीभविष्य

Scorpio Horoscope Today 12 December 2023 : ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल, ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदी असेल.

Scorpio Horoscope Today 12 December 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगले परिणाम घेऊन येईल. विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, तुम्हाला शैक्षणिक कार्यात खूप चांगले परिणाम मिळतीलृ, फक्त अभ्यासात लक्ष ठेवा. तुमचे करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत करा. दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला खूप आळशी वाटू शकते, ज्यामुळे तुमचे चालू असलेले काही काम बिघडू शकते. आज तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता, ज्याला भेटून तुम्हाला खूप आनंद होईल.

वृश्चिक राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आजचा दिवस तुमच्यासाठी तसा अनुकूल असेल. परंतु, दिवसभरात व्यवसायात तुमचे थोडे नुकसान होऊ शकते, परंतु संध्याकाळी तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल. तथापि, तुमचे मन थोडे विचलित होऊ शकते. तुमचा जोडीदार तुमच्यासाठी नवीन व्यवसाय उघडण्याची योजना देखील करू शकतो, ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल.

वृश्चिक राशीच्या नोकरदारांचं आजचं जीवन

नोकरदार लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आज तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल, ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदी असेल आणि तुमचे अधिकारी देखील तुमची खूप प्रशंसा करतील.

वृश्चिक राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमच्या घरात अशांततेचे वातावरण असेल, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात राहू शकता आणि तुमच्या घरात काही विषयावर वाद होऊ शकतात. पण तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने तो वाद चांगल्या प्रकारे सोडवू शकता. मुलांच्या बाजूने तुम्ही समाधानी असाल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.  आज तुमच्या घरात काही धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या खास पाहुण्यांना आमंत्रित करू शकता. 

वृश्चिक राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झाल्यास, आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. मानदुखी बळावू शकते. आज वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, अन्यथा अपघात होऊन तुम्हाला शारीरिक दुखापत होऊ शकते. 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. हा रंग तुम्हाला आज फायदेशीर ठरेल. तर 1 हा आज तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shani Dev : 2024 मध्ये शनि-केतूमुळे बनणार षडाष्टक योग; 'या' 4 राशींच्या लोकांचे नशीब चमकणार, मिळणार नोकरीच्या ऑफर्स

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, वृषभसह 'या' 5 राशींना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, वृषभसह 'या' 5 राशींना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी
Horoscope Today 22 August 2026 : आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Aus vs Ban 2nd Test Mitchell Starc : मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 2nd Test : पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
Embed widget