एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 10 June 2023 : धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी, व्यवसायातही प्रगती; 'असा' आहे वृश्चिक राशीचा आजचा दिवस

Scorpio Horoscope Today 10 June 2023 : व्यापारी वर्गातील लोक आज आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी कठोर परिश्रम करतील. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.

Scorpio Horoscope Today 10 June 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसह (Family) एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखा. अचानक तुम्हाला एखाद्या छोट्या प्रवासाला जावं लागू शकतं. पण हा प्रवास तुमच्यासाठी आनंददायी असेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. छोटे व्यावसायिकही आपला व्यवसाय (Business) वाढवण्यात यशस्वी होतील. जे घरबसल्या ऑनलाईन काम करतात, त्यांनाही खूप फायदा होणार आहे. राजकारणात (Politics) यश मिळण्याची शक्यता आहे. 

सकारात्मक दृष्टीकोन ठेवा

आज वृश्चिक राशीच्या लोकांना खूप धावपळ करावी लागेल. व्यापारी वर्गातील लोक आज आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी कठोर परिश्रम करतील. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आज कामाकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. तरंच तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता. नोकरी व्यवसायातील काही कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदली देखील दिसून येते. आज तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळू शकते. आज काही चांगल्या आणि प्रभावशाली लोकांशी भेट होईल. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा. 

मन खूप प्रसन्न राहील

वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन पाहता आज आपल्या अंतर्गत बाबींमध्ये इतर कोणाचाही समावेश करून घेऊ नका. कारण, आज कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. आज काही लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. ज्यामुळे तुमचे मन खूप प्रसन्न राहील. आज तुमचा जोडीदार तुमचे विचार तुमच्याशी शेअर करेल. तुम्ही सकारात्मक प्रतिसाद द्या. आज या राशीच्या नोकरदार लोकांना कार्यालयात प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सहकाऱ्याची मदत मिळू शकते.

आजचे वृश्चिक राशीचे आरोग्य

वृश्चिक राशीचे आरोग्य पाहता आज कामाच्या संदर्भात बरीच धावपळ होऊ शकते. त्यामुळे शक्यतो विश्रांतीसाठी वेळ काढा.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

वृश्चिक राशीसाठी हनुमान चालिसाचा पाठ केल्यास फायदा होईल.

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 10 June 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shadashtak Yog 2026 : 13 जुलैला येणार भयानक संकट! षडाष्टक योगामुळे अडचणीत येतील 'या' राशी; वेळोवेळी मिळणार धोक्याची घंटा
13 जुलैला येणार भयानक संकट! षडाष्टक योगामुळे अडचणीत येतील 'या' राशी; वेळोवेळी मिळणार धोक्याची घंटा
Vastu Tips : श्रीमंत लोकांच्या घरी 'या' 5 वस्तू घराच्या दक्षिण दिशेला असतात; घरात सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी वास्तूशास्त्राचे 'हे' नियम वाचाच
श्रीमंत लोकांच्या घरी 'या' 5 वस्तू घराच्या दक्षिण दिशेला असतात; घरात सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी वास्तूशास्त्राचे 'हे' नियम वाचाच
Mahalakshmi Rajyog 2026: 3 राशींचं टेन्शन संपणार, जुलैमध्ये पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग बनतोय, संपत्तीत वाढ होत जाणार, उत्पन्नाचे नवे मार्ग...
3 राशींचं टेन्शन संपणार, जुलैमध्ये पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग बनतोय, संपत्तीत वाढ होत जाणार, उत्पन्नाचे नवे मार्ग...
Guru Asta 2026 : 14 जुलैची तारीख लक्षात ठेवा! गुरु ग्रहाच्या अस्ताने या राशींवर होणार मोठ्ठा परिणाम; नोकरी आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल?
14 जुलैची तारीख लक्षात ठेवा! गुरु ग्रहाच्या अस्ताने या राशींवर होणार मोठ्ठा परिणाम; नोकरी आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
Omraje Nimbalkar: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Embed widget