एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 09th March 2023 : पैशांची आर्थिक चणचण पण कुटुंबियांचा पाठिंबा; वाचा वृश्चिक राशीचं भविष्य

Scorpio Horoscope Today 09th March 2023 : तुमच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचवणाऱ्या लोकांशी संबंध टाळा.

Scorpio Horoscope Today 09th March 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. व्यवसाय करणार्‍या लोकांबद्दल बोलायचे तर, आज त्यांच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्यानंतर ते खूप आनंदी दिसतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज, नोकरदार लोकांना नवीन नोकरीची संधी मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल, परंतु तुमच्यासाठी जुन्या कामावर टिकून राहणे चांगले आहे. 

आर्थिक चणचण भासू शकते

विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत भाग घेतील. तसेच, तुमच्या आरोग्याकडेही तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. अचानक झालेल्या खर्चामुळे आर्थिक चणचण भासू शकते. तसेच, तुमच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचवणाऱ्या लोकांशी संबंध टाळा. अविवाहित लोकांसाठी शुभ वार्ता ऐकायला मिळेल ज्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.

धार्मिक स्थळाला भेट द्या

कुटुंबाचे सहकार्य मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हं आहेत. जे कामानिमित्त घरापासून दूर राहतायत त्यांना आज त्यांच्या कुटुंबाची आठवण येत असेल. तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये देखील चांगले दिवस आले आहेत. तुम्ही तुमच्या जोडीदाराची तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देऊ शकता. तसेच, कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या. यामुळे नात्यातला एकोपा टिकून राहील आणि सगळे आनंदीही राहतील. 

आजचे वृश्चिक राशीचे आरोग्य :

वृश्चिक राशीचे लोकांचे आरोग्य चांगले राहील, परंतु रक्तदाबाच्या रुग्णांनी नियमित तपासणी करत राहणं गरजेचं आहे. औषधांकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय :

पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पिंपळाची पाने गंगेच्या पाण्याने धुवा आणि लाल रंगाने 'ओम श्री ह्रीं श्रीं नमः' मंत्र लिहून तुमच्याजवळ ठेवा. याबरोबरच  लक्ष्मी देवीचे रूप असलेले चांदीचे नाणे ठेवा.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग वॉयलेट आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 09th March 2023 : आजचा गुरुवार 'या' राशींसाठी भाग्याचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 October 2026: आज नवरात्रीचा चौथा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा चौथा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Shardiya Navratri 2026: हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...
हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...
Shardiya Navratri 2026: तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
Shardiya Navratri 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..नवरात्रौत्सवाचे शेवटचे 6 दिवस गेमचेंजर! अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..नवरात्रौत्सवाचे शेवटचे 6 दिवस गेमचेंजर! अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget