एक्स्प्लोर

Horoscope Today 14 October 2026: आज नवरात्रीचा चौथा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..

Horoscope Today 14 October 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 14 ऑक्टोबर 2026 बुधवार, हा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? आजचा दिवस कोणासाठी फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 14 October 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 14 ऑक्टोबर 2026, आज बुधवारचा दिवस अत्यंत खास आहे, आज नवरात्रौत्सवाचा चौथा दिवस आहे. आज बुधवारही असल्याने हा दिवस भगवान विठ्ठल आणि देवी पार्वतीला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. विठुराया आणि देवीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या... 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस कामातील रखडलेली कामे मार्गी लावण्याची संधी मिळेल. आर्थिक निर्णय घाईने घेऊ नका. नात्यांमध्ये संयम ठेवा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस आर्थिक नियोजनासाठी दिवस अनुकूल ठरू शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवता येईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस संवाद-कौशल्यामुळे कामात फायदा होऊ शकतो. नवीन ओळखी उपयोगी ठरतील. महत्त्वाची माहिती तपासूनच निर्णय घ्या. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस भावनिक बाबींमध्ये संतुलन राखा. घरातील एखाद्या विषयावर सकारात्मक चर्चा होऊ शकते. विश्रांतीकडे लक्ष द्या. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस नेतृत्वगुणांना वाव मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. अहंकारामुळे मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस नियोजनबद्ध कामामुळे प्रगती साधता येईल. कागदपत्रे आणि व्यवहार काळजीपूर्वक तपासा. आरोग्यासाठी दिनचर्या नियमित ठेवा.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस भागीदारीत सहकार्य वाढू शकते. प्रेमसंबंधांमध्ये मनमोकळा संवाद फायदेशीर ठरेल. खरेदी करताना बजेट लक्षात ठेवा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस एकाग्रतेने कठीण काम पूर्ण करता येईल. गोपनीय माहिती जपून ठेवा. रागाच्या भरात बोलणे टाळा.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि भविष्यातील योजना आखण्यासाठी चांगला दिवस ठरू शकतो. प्रवासात वेळेचे नियोजन करा.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस मेहनतीचे परिणाम हळूहळू दिसू शकतात. कामाच्या जबाबदाऱ्या वाढल्या तरी नियोजनाने मार्ग काढता येईल. बचतीला प्राधान्य द्या.. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस सर्जनशील कल्पनांना चालना मिळेल. मित्रांकडून चांगला सल्ला मिळू शकतो. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजू तपासा. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस अंतर्मनाचा विचार करून निर्णय घ्या; मात्र वास्तवाकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबीयांशी संवाद केल्याने मन हलके होईल.

हेही वाचा :

Shardiya Navratri 2026: हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा कवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 November 2026: आजचा शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबरचा नवीन आठवडा एक टर्निंग पॉईंट! आर्थिक, करिअरबाबत सोन्याचे दिवस? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
तूळ, वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबरचा नवीन आठवडा एक टर्निंग पॉईंट! आर्थिक, करिअरबाबत सोन्याचे दिवस? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Dev Diwali 2026: 'देव दिवाळी' येतेय..23 की 24 नोव्हेंबर तारखेबाबत संभ्रम? दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, महत्त्व, परंपरा...
देव दिवाळी' येतेय..23 की 24 नोव्हेंबर तारखेबाबत संभ्रम? दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, महत्त्व, परंपरा...
Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहात 'ऊसाचे' महत्त्व जाणून थक्क व्हाल! यामागे दडलंय खास धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा अन् बरंच काही...
तुळशी विवाहात 'ऊसाचे' महत्त्व जाणून थक्क व्हाल! यामागे दडलंय खास धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा अन् बरंच काही...
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Embed widget