एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 07th March 2023 : स्वतःसाठी वेळ काढाल, नकारात्मक वृत्तीमुळे प्रगतीत अडथळा येण्याची शक्यता; वृश्चिक राशीसाठी 'असा' असेल आजाचा दिवस

Scorpio Horoscope Today 07th March 2023 : वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या मित्राचा व्यवसाय पुढे नेण्यात मदत करतील.

Scorpio Horoscope Today 07th March 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुमचे मित्र तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात मदत करतील. उत्पन्नात वाढ होईल. तुमची नकारात्मक वृत्ती तुमची प्रगती थांबवू शकते. कौटुंबिक संबंधात थोडा तणाव देखील दिसून येईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. सहकाऱ्यांसोबत काम करताना बोलण्यात गोडवा ठेवा. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. इच्छित विषयाचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी खूप आनंदी दिसतील.

मनात निराशेची भावना निर्माण होण्याची शक्यता 

काही लोकांच्या मनात निराशेची भावना निर्माण होऊ शकते. तुमच्या पार्टनरबाबत बोलायचे तर, आज तुम्ही तुमच्या प्रियकरासह आनंदाचे क्षण घालवाल. पण, दुसर्‍या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे दुरावण्याची शक्यता आहे.

स्वतःसाठी वेळ काढाल

जे समाजाच्या चांगल्यासाठी काम करतात, आज त्यांचा सन्मान वाढेल, ज्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढाल, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे कराल, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. नोकरदार लोक नोकरीसोबत काही साईट वर्क करण्याचेही ठरवतील, ज्यामध्ये त्यांचे कुटुंबीय त्यांना मदत करतील.

आज तुमची नकारात्मक वृत्ती तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकते. कौटुंबिक संबंधात थोडा तणाव देखील दिसून येईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. सहकाऱ्यांसोबत काम करताना बोलण्यात गोडवा ठेवा. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. इच्छित विषयाचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी खूप आनंदी दिसतील.

आज वृश्चिक राशीसाठी आरोग्य :

अनेक गोष्टींवरून मानसिक तणाव जाणवेल. मधुमेहाच्या रूग्णांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय :

हनुमान चालिसाचा पाठ केल्यास फायदा होईल. जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा पाठ करत रहा

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग :

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग सोनेरी (Gold) आहे. तर, त्यांचा लकी नंबर 1 असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Horoscope Today 07th March 2023 : मेष, कन्या, मीन राशीच्या लोकांचे भाग्य उजळतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींचे लोक, खर्च जरा हात राखून करा, ऑक्टोबरचा दुसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
मिथुन, कर्क राशींचे लोक, खर्च जरा हात राखून करा, ऑक्टोबरचा दुसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑक्टोबरचा नवा आठवडा भाग्याचा; 6 पैकी 4 राशींवर देवीची कृपा, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑक्टोबरचा नवा आठवडा भाग्याचा; 6 पैकी 4 राशींवर देवीची कृपा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ राशींना नवी संधी मिळणार, घाई करू नका, ऑक्टोबरचा दुसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ राशींना नवी संधी मिळणार, घाई करू नका, ऑक्टोबरचा दुसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबरचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबरचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanushree Dutta : 'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Satej Patil: 'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest: दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
Embed widget