एक्स्प्लोर

Sagittarius Weekly Horoscope : धनु राशीच्या लोकांनी कामात घाई टाळा, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Sagittarius Weekly Horoscope 26 December 2022 to 1 January 2023: धनु राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा फलदायी असणार आहे. जाणून घ्या तुमचे साप्ताहिक राशीभविष्य

Sagittarius Weekly Horoscope 26 December 2022 to 1 January 2023 : डिसेंबरचा (December 2022) शेवटचा आठवडा म्हणजे 26 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 हा काळ धनु राशीच्या (Sagittarius) लोकांसाठी संमिश्र असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात तुमची वेळ कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी अनुकूल नाही, त्यामुळे थोडी प्रतीक्षा करणे चांगले राहील. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. तुमची नियोजित कामेही या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. धनु राशीच्या लोकांसाठी संपूर्ण आठवडा कसा जाईल हे जाणून घ्या.

 

नोकरी बदलणार असाल तर....

धनु राशीच्या लोकांनी 2022 वर्ष आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेऊन नोकरीत बदलाची अपेक्षा करू नये. यासाठी तुम्ही चांगल्या वेळेची वाट पहा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचारी या दोघांसोबत मिळून काम करावे लागेल. तरच कामाच्या ठिकाणचे वातावरण चांगले राहील. या दरम्यान कोणतेही काम घाईत करणे टाळा, अन्यथा मोठी चूक होऊ शकते.

 

हा आठवडा शुभ, आत्मविश्वास वाढेल

धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आहे. तुम्ही शारीरिकदृष्ट्या खूप उत्साही आणि मानसिकदृष्ट्या उत्तम असाल. तुमची काही नियोजित कामेही यावेळी पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचा कमालीचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे प्रगती दिसेल. बाजारात अडकलेले पैसे अनपेक्षितपणे वसूल होतील.

 

मोठे पद किंवा एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकेल
राजकारणाशी निगडीत अशा धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ राहील. या दरम्यान तुम्हाला मोठे पद किंवा एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल. कौटुंबिक समस्या सोडवल्याबद्दल तुमचे कुटुंबीय तुमची प्रशंसा करतील. प्रेमसंबंध घट्ट राहतील आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील.

 

देवी लक्ष्मीची विशेष कृपा

 डिसेंबर 2022 (2022 year) चा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह आपली राशी बदलतील. ग्रहांच्या बदलाचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडताना दिसत आहे. या आठवड्यात काही राशींवर देवी लक्ष्मीची (Goddess Lakhsmi) विशेष कृपा असेल

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

 

इतर बातम्या

Capricorn Weekly Horoscope : मकर राशीच्या लोकांसाठी 'हा' आठवडा राहील शुभ, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, वृषभसह 'या' 5 राशींना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, वृषभसह 'या' 5 राशींना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी
Horoscope Today 22 August 2026 : आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Embed widget