एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 6 December 2023 : धनु राशीच्या लोकांनी घ्यावी आरोग्याची काळजी; आई-वडिलांकडून मिळेल प्रेम, पाहा आजचे राशीभविष्य

Sagittarius Horoscope Today 6 December 2023 : शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आज मोठी अडचण येऊ शकते, त्यामुळे तुम्ही थोडे सावध राहावे.

Sagittarius Horoscope Today 6 December 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) सामान्य असेल. तुमचे मन काही बाबतीत खूप चिंतेत असेल. तुमच्या मनातील नकारात्मक विचारांच्या प्रभावामुळे तुम्हाला खूप त्रासाला सामोरे जावे लागू शकते. आज तुमचे अनावश्यक खर्च खूप वाढू शकतात, त्यामुळे तुम्ही तुमचा हात थोडा आखडता घ्या आणि आवश्यक असेल तेव्हाच पैसे खर्च करा.  तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन बदल घडवून आणू शकता ज्यामुळे तुमचा व्यवसाय अधिक प्रगती करेल.

धनु राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तुमची प्रकृती बिघडू शकते. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत थोडे जागरूक असले पाहिजे, अन्यथा तुम्ही खूप आजारी पडू शकता. तुम्हाला पोटदुखी किंवा डोकेदुखीच्या समस्यांमुळे त्रास होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला उपचारासाठी डॉक्टरांकडे जावं लागू शकतं.

धनु राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमचे अनावश्यक खर्च खूप वाढू शकतात, त्यामुळे तुम्ही तुमचा हात थोडा आखडता घ्या आणि आवश्यक असेल तेव्हाच पैसे खर्च करा. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांकडून पूर्ण स्नेह मिळेल. आज तुम्हाला चांगल्या खाण्यापिण्यात खूप रस असेल. आज तुमच्या मुलाचा आनंद वाढू शकतो. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमचे आजचे प्रेम जीवन खूप चांगले असेल. विवाहितांसाठीही आजचा दिवस चांगला जाईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवाल. 

धनु राशीच्या नोकरदारांचं आजचं जीवन

नोकरी करणार्‍या लोकांबद्दल सांगायचे तर, तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचे काम चांगले होईल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आज मोठी अडचण येऊ शकते, त्यामुळे तुम्ही थोडे सावध राहावे. 

धनु राशीच्या व्यावसायिकांचं आजचं जीवन

व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन बदल घडवून आणू शकता ज्यामुळे तुमचा व्यवसाय अधिक प्रगती करेल.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि शुभ अंक

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर धनु राशीच्या लोकांसाठी आज 4 हा लकी नंबर ठरेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Shani Dev : 2024 मध्ये शनिची स्थिती 3 वेळा बदलणार; मेषसह 'या' राशींच्या लोकांचं उजळणार नशीब

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट, तर 'या' राशींची होणार साडेसातीपासून सुटका; तुमची रास कोणती?
2027 मध्ये 'या' राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट, तर 'या' राशींची होणार साडेसातीपासून सुटका; तुमची रास कोणती?
Dev Uthani Ekadashi 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. उद्याची 'देवउठणी एकादशी' गेमचेंजर! 4 राशींच्या अडचणींचा अंत, पैसा, नोकरी.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. उद्याची 'देवउठणी एकादशी' गेमचेंजर! 4 राशींच्या अडचणींचा अंत, पैसा, नोकरी.. राशीभविष्य..
Dev Uthani Ekadashi 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या.. उद्याची 'देवउठनी एकादशी' नशीब पालटणारी! अद्भूत योगायोग, 5 राशींचा भाग्योदय सुरू? राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या.. उद्याची 'देवउठनी एकादशी' नशीब पालटणारी! अद्भूत योगायोग, 5 राशींचा भाग्योदय सुरू? राशीभविष्य..

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Embed widget