एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 24 October 2023: धनु राशीच्या लोकांना आज व्यवसायात होईल फायदा, फिरायला जाण्याचा योग; आजचं राशीभविष्य

Sagittarius Horoscope Today 24 October 2023: धनु राशीच्या लोकांना आज व्यवसायात फायदा होईल. आज तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

Sagittarius Horoscope Today 24 October 2023: धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांचा आजचा (Horoscope Today) दिवस खूप चांगला जाईल. धनु राशीच्या लोकांसाठी आज प्रवासाचा योग आहे. तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकतात. कुटुंबासोबत एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन बनू शकतो. व्यवसायात एखादी नवी डील होऊ शकते. आज तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

धनु राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं झालं तर, तुम्हाला आज व्यवसायात भरपूर नफा मिळेल आणि तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. आज तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, आज काही कारणास्तव तुमचा खूप पैसा खर्च होऊ शकतो. तुम्ही तुमची संपत्ती जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करा आणि अनावश्यक खर्च करू नका.

ऑफिसमध्ये सर्व कामं होतील सुरळीत

नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं तर, आज तुमची कामात खूप प्रगती होऊ शकते. ऑफिसमध्ये तुम्ही सर्व कामं सुरळीत पार पाडाला, ज्याचा फायदा तुमचं जीवन यशस्वी होण्यात मिळू शकतो.

धनु राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुम्हाला वडीलधाऱ्यांकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला परदेशात जाऊन काही काम करायचं असेल तर तुमचं काम पूर्ण होईल आणि तुम्हाला खूप आनंद मिळेल. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंद मिळेल. तुमच्या मुलांच्या आरोग्याची आज काळजी घ्या.

धनु राशीच्या विद्यार्थ्यांचं आजचं जीवन

विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर आज विद्यार्थ्यांनी आपल्या कामाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं, तरच तुम्हाला यश मिळू शकतं अन्यथा तुमचे करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासात नुकसान सहन करावं लागू शकतं.

धनु राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर तुमचं आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी तुम्ही खूप जागरूक असलं पाहिजे, त्यामुळे तुम्ही बाहेरचे कोणतेही पदार्थ खाणं टाळावं, फक्त घरचंच अन्न खावं, अन्यथा पोटाचे विकार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आजच्या दिवशी बाहेरचं अन्न अजिबात खाऊ नका.

धनु राशीसाठी आजचे उपाय

धनु राशीच्या व्यक्तींनी आज हनुमानाची पूजा केली पाहिजे, हे आजचा दिवस चांगला जाण्यासाठी फार उपयुक्त ठरेल. तुम्हाला मानसिक शांति देखील मिळेल आणि यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

धनु राशीच्या लोकांसाठी आज लाल रंग खूप शुभ राहील. लकी नंबरबद्दल बोलायचं झालं तर 1 हा आज तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Dasara 2023 : काय सांगता! महाराष्ट्रातील 'या' गावात होते चक्क रावणाची पूजा, 250 वर्षांपासूनची परंपरा काय आहे?

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget