एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 23 October 2023: धनु राशीच्या लोकांना आज पैशांचा लाभ; व्यवसायात यश, आजचं राशीभविष्य

Sagittarius Horoscope Today 23 October 2023: धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाईल, आज आर्थिक लाभ होण्याची संधी आहे.

Sagittarius Horoscope Today 23 October 2023: धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज (Horoscope Today) तुम्हाला खूप पैसा मिळू शकतो, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल, पण तुमच्या कुटुंबात मात्र पैशाच्या बाबतीत एक प्रकारचा तणाव असू शकतो. तुमचं मनही त्यामुळे अस्वस्थ होऊ शकतं. जर आपण राजकारणी लोकांबद्दल बोललो तर आज तुम्हाला राजकारणात विशेष लाभ मिळू शकतो, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी असेल.

धनु राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं झालं तर, व्यवसायात बदल करण्यासाठी तुम्हाला आज तुमच्या जोडीदाराची मदत घ्यावी लागेल. तुमचा जोडीदार तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल. आज परदेशात व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी उत्कृष्ट संधी आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदल करू शकता, ज्यामध्ये तुमचा जुना मित्र तुम्हाला खूप सपोर्ट करेल आणि तुमचा व्यवसायही खूप चांगला चालेल.

धनु राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

तुमच्या कुटुंबात काही वाद चालू असतील तर ते आज दूर होऊ शकतात. तुम्ही तुमच्या डोक्याने आणि विचार करुन, समजून घेऊन कुटुंबातील वाद सोडवाल. आज कुटुंबाप्रती तुमच्या जबाबदाऱ्या खूप वाढू शकतात. आज तुमच्या मुलांसाठी तुम्ही काही चांगलं कराल आणि तुमचं मन खूप आनंदी राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आज संपूर्ण सहकार्य मिळेल. आज इतरांवर जास्त खर्च करण्याची तुमची प्रवृत्ती असू शकते.

धनु राशीचं आजचं आरोग्य

धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस थकवणारा आणि तणावपूर्ण असेल. तुमचं एकंदर आरोग्य आज समाधानकारक राहील.

धनु राशीसाठी आजचे उपाय

धनु राशीच्या व्यक्तींनी आज मोकळ्या वेळेत आध्यात्मिक पुस्तकं वाचण्याचा विचार करावा. हा सराव तुमच्या अनेक चिंता दूर करण्यात मदत करू शकतो. तुमची आर्थिक स्थिरता वाढवण्यासाठी आज तुमच्या पत्नीचा आदर करा आणि कौतुक करा, हे आजचा दिवस चांगला जाण्यासाठी फार उपयुक्त ठरेल.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

धनु राशीच्या लोकांसाठी आज पिवळा आणि लाल रंग खूप शुभ राहील.

(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Weekly Love Horoscope 23-30 October 2023 : राहू-केतूच्या बदलामुळे 'या' राशींच्या प्रेमजीवनात असेल गोडवा! तुमचे प्रेम जीवन कसे असेल?

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs 22 August 2026 : 22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion : पूजा करताना दिवा विझला तर अशुभ मानतात; पण शास्त्र नेमकं काय सांगतं? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण...
पूजा करताना दिवा विझला तर अशुभ मानतात; पण शास्त्र नेमकं काय सांगतं? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण...

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Embed widget