एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 15 June 2023 : धनु राशीच्या लोकांच्या जीवनात असेल गोडवा! विचारपूर्वक निर्णय घ्या; राशीभविष्य जाणून घ्या

Sagittarius Horoscope Today 15 June 2023 : व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना सुरू करण्यात यशस्वी होतील.

Sagittarius Horoscope Today 15 June 2023 धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील. तुमच्या गोड बोलण्यातून फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकार्‍यांकडून आनंदाची बातमी मिळेल. नोकरीत जागा बदलण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना सुरू करण्यात यशस्वी होतील. तुमच्या वडिलांचा कोणताही सल्ला तुम्हाला  कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ देऊ शकतो. 

आर्थिक स्थिती मजबूत होईल

आज धनु राशीच्या लोकांना करिअर व्यवसायात पुढे जाऊन निर्णय घ्यावे लागतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित कोणतेही कायदेशीर प्रकरण चालू असेल तर आज त्यात काही सकारात्मक परिणाम दिसून येतील. नोकरदार लोक नवीन संधीच्या शोधात असतील तर आज त्यांना काही नवीन संधी मिळू शकतात. आज शेजारच्या व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे, वाद टाळा आणि स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या.

अनुभवी लोकांचा सल्ला घ्या 

कौटुंबिक जीवनाबद्दल (Family Life) बोलायचे तर धनु राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहल. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांची यात्रा तसेच धार्मिक कार्यावर खर्च होऊ शकतो. धनु राशीच्या लोकांसाठी दिवस फलदायी राहिल. आज तुमचा वेळ चांगला आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. कार्यालयीन सहकाऱ्यांशी वाद घालू नका. आज तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकतं. परंतु पैशांच्या बाबतीत, तुमच्या अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. 

आजचे धनु राशीचे आरोग्य 

धनु राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील परंतु आळस मानसिकदृष्ट्या वरचढ राहील. योगासने, ध्यान अशा वेळी फायदेशीर ठरतील.

धनु राशीसाठी आजचे उपाय

भगवान विष्णूची आराधना करा आणि विष्णू चालीसा पाठ करा.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 15 June 2023 : सिंह, तूळ, धनु, कुंभ राशीच्या लोकांनी आज 'या' चुका करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 12 July 2026 : आज रविवारचा दिवस 8 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर होणार परिणाम? निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 8 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर होणार परिणाम? निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य
Horoscope Today 12 July 2026 : आज रविवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, आजचे राशीभविष्य
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
Shani Gochar 2026 : सावधान...सुरु होतेय शनिची वक्री चाल; 3 राशींवर महिन्याभरात येणार मोठ्ठं संकट, 'हा' उपाय ठरेल फायदेशीर
सावधान...सुरु होतेय शनिची वक्री चाल; 3 राशींवर महिन्याभरात येणार मोठ्ठं संकट, 'हा' उपाय ठरेल फायदेशीर

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Embed widget