एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 13 December 2023 : धनु राशीच्या लोकांनी गुंतवणुकीदरम्यान सावधान; जोडीदाराचं मिळेल सहकार्य, आजचं राशीभविष्य

Sagittarius Horoscope Today 13 December 2023 : तुमचे करिअर घडवण्यासाठी तुम्हाला ज्या लोकांची गरज आहे, आज ते लोक तुम्हाला थोडा त्रास देऊ शकतात.

Sagittarius Horoscope Today 13 December 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) आनंदाचा राहील. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा सट्टेबाजारात पैसे गुंतवलेत तर तुम्ही विचारपूर्वक पैसे गुंतवावे, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. तुमचे करिअर घडवण्यासाठी तुम्हाला ज्या लोकांची गरज आहे, आज ते लोक तुम्हाला थोडा त्रास देऊ शकतात. तुम्हाला पोटदुखी किंवा डोकेदुखीच्या समस्यांमुळे त्रास होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला उपचारासाठी डॉक्टरांकडे जावं लागू शकतं. 

धनु राशीच्या व्यावसायिकांचं आजचं जीवन

व्यावसायिकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यवसायात आज तुम्ही सावध राहावं. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा सट्टेबाजारात पैसे गुंतवलेत तर तुम्ही विचारपूर्वक पैसे गुंतवावे, अन्यथा आज तुमचे नुकसान होऊ शकते.

धनु राशीच्या नोकरदारांचं आजचं जीवन

नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आज तुम्ही तुमच्या बॉससोबतच्या नात्याबद्दल थोडे सावध राहायला हवे. तुमच्या बॉस आणि सहकाऱ्यांशी जास्त संवाद साधू नका, हद्दीत राहून काम करा. तुमचे करिअर घडवण्यासाठी तुम्हाला ज्या लोकांची गरज आहे, आज ते लोक तुम्हाला थोडा त्रास देऊ शकतात.

धनु राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांच्या वतीनेही तुम्ही आनंदी व्हाल. आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि धीर धरा. आज खूप कमी वेळा तुम्हाला तुमचे मत मांडण्याची संधी मिळेल. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे काम पूर्ण कराल अशी अपेक्षा तुम्हाला असेल, परंतु ती पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही मानसिक तणावाखाली येऊ शकता.

धनु राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर, तुमची प्रकृती बिघडू शकते. तुम्हाला पोटदुखी किंवा डोकेदुखीच्या समस्यांमुळे त्रास होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला उपचारासाठी आज डॉक्टरांकडे जावं लागू शकतं. त्यामुळे आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि शुभ अंक

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर धनु राशीच्या लोकांसाठी आज 4 हा लकी नंबर ठरेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shani Dev : 2024 मध्ये शनि बदलणार नाही चाल; 'या' 5 राशींच्या लोकांना होणार धनलाभ, संकटं होतील दूर

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
Shravan 2026: भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
August 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
August 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget