एक्स्प्लोर

Ram Navami 2024 : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामनवमीला घडतोय 'हा' दुर्मिळ योगायोग; 'या' राशीच्या लोकांना मिळणार लाभ, संपत्तीत होईल भरभराट

Ram Navami 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार त्रेतायुगानंतर या वर्षी पुन्हा एकदा प्रभू श्री रामाच्या जन्मदिवसाला दुर्मिळ योगायोग घडत आहे.

Ram Navami 2024 : संपूर्ण भारतात आज रामनवमी (Ram Navami 2024) साजरी केली जाणार आहे. अयोध्यानगरीही (Ayodhya) देखील सजली आहे. या निमित्ताने ठिकठिकाणी भव्य मिरवणुका काढल्या जाणार आहे. विशेष म्हणजे, अयोध्येत श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर यावर्षीची पहिलीच रामनवमी असणार आहे. त्यामुळे ती विशेष खास असणार आहे. यासाठी भक्तांनी भगवान श्री रामाच्या (Lord Ram) मंदिरात मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. अयोध्येतील राम मंदिरात यंदाही रामलल्लाची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाणार आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार त्रेतायुगानंतर या वर्षी पुन्हा एकदा प्रभू श्री रामाच्या जन्मदिवसाला दुर्मिळ योगायोग घडत आहे. या निमित्ताने काही राशींना या दुर्मिळ संयोगाचा खूप फायदा होणार आहे.

रामनवमीला एक दुर्मिळ योगायोग घडतोय 

राम नवमीच्या दिवशी चंद्र कर्क राशीत असेल. दुसरीकडे, सूर्य त्याच्या उच्च राशीत मेष राशीत असेल आणि दहाव्या भावातही राहील. या दिवशी गजकेसरी योगही तयार होत आहे. असा योगायोग त्रेतायुगात श्रीरामाच्या जन्माच्या दिवशीच घडला.

मेष रास (Aries Horoscope)

देवगुरु बृहस्पती स्वतः सूर्य देवासोबत मेष राशीत आहेत. या राशीच्या लोकांना याचा फायदा होईल. या काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. ऑफिसमध्ये तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमचा बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि इतर समस्या दूर होतील.

तूळ रास (Libra Horoscope)

या राशीच्या लोकांना भौतिक सुखसोयी मिळतील. जर तुम्ही एखाद्या योजनेचं नियोजन करत आहात तर तुमची ही योजना यशस्वी होईल. तसेच, जर तुमचं एखादं काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल तर तेही पूर्ण होईल. तसेच, जर तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते काम पूर्ण होईल. व्यवसायात चांगला फायदा होईल. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल.

मीन रास  (Pisces Horoscope)

या राशीचे लोक ज्या कामात गुंतलेले असतील त्यात तुम्हाला यश मिळेल. यामुळे तुमचे मन आज खूप प्रसन्न असेल. या काळात तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. जे लोक अनक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 17 April 2024 : आजचा बुधवार खास! मेषसह 'या' राशींच्या जीवनात घडणार महत्त्वाचे बदल; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Embed widget