एक्स्प्लोर

Rahu Gochar : 2025 मध्ये कुंभ राशीत होणार राहुचं संक्रमण; नवीन वर्षात 'या' राशींना लागणार 'जोर का झटका'

Rahu Gochar 2025 : राहू ग्रह सध्या मीन राशीत विराजमान आहे. 2025 मध्ये राहू ग्रहाचं संक्रमण होणार आहे. राहू नवीन वर्षात मीन राशीतून संक्रमण करुन कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

Rahu Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे राहुला (Rahu) पापी ग्रहाचं स्थान देण्यात आलं आहे. नवग्रहांमध्ये राहुला देखील विशेष स्थान देण्यात आलं आहे. राहु ग्रह (Rahu Gochar) प्रत्येक 18 महिन्यांनी राशी परिवर्तन करतात. याचाच अर्थ राहु ग्रहाचं संक्रमण 18 महिन्यांनी होते. 

राहू ग्रह सध्या मीन राशीत विराजमान आहे. 2025 मध्ये राहू ग्रहाचं संक्रमण होणार आहे. राहू नवीन वर्षात मीन राशीतून संक्रमण करुन कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 18 मे 2025 रोजी संध्याकाळी 4.30  वाजता राहू ग्रह संक्रमण करणार आहे. हे राशी परिवर्तन काही राशींसाठी नुकसानदायक ठरु शकतं. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी मायावी ग्रह राहूचं संक्रमण फार आव्हानात्मक असणार आहे. नोकरी किंवा बिझनेस करणाऱ्या लोकांना या काळात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळणं कठीण आहे. तुमच्या कुटुंबात या काळात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना राहुचं संक्रमण 18 मे नंतर फार आव्हानात्मक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला संकटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, या काळात तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर देखील होऊ शकतो. तुमच्या व्यवसायात तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक ठरु शकतो. राहुचं संक्रमण कुंभ राशीतच होणार असल्या कारणाने या राशीला अनेक कठीण परिस्थितींना सामोरं जावं लागेल. तुमच्या नोकरीत अनेक आव्हानं तुमच्यासमोर येऊ शकतात. त्यामुळे या काळात अधिक सावध राहा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :      

Guru Pushya Yog : 2024 चा शेवटचा गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार वरदान; मिळतील अचानक धनलाभाचे संकेत

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 July 2026: आज आषाढी एकादशीचा दिवस भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज आषाढी एकादशीचा दिवस भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Ashadhi Ekadashi Wishes 2026 : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींचा नशीबाचा गेम पालटणार, जुलैचा शेवटचा आठवडा कसा जाणार? प्रेम, नोकरी, आरोग्य, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
सिंह, कन्या राशींचा नशीबाचा गेम पालटणार, जुलैचा शेवटचा आठवडा कसा जाणार? प्रेम, नोकरी, आरोग्य, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींना नव्या संधी मिळणार, जुलैचा शेवटचा आठवडा भाग्य उजळणार, प्रेम, नोकरी, आरोग्य साप्ताहिक राशीभविष्य वाचा
मिथुन, कर्क राशींना नव्या संधी मिळणार, जुलैचा शेवटचा आठवडा भाग्य उजळणार, प्रेम, नोकरी, आरोग्य साप्ताहिक राशीभविष्य वाचा

व्हिडीओ

Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chinmay Mandlekar ON CJP Protest: 'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
Ashadhi wari 2026: देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
CM Devendra Fadnavis in Pandhapur: देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Embed widget