एक्स्प्लोर

Pisces Monthly Horoscope August 2023 : मीन राशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यात करावा लागणार आर्थिक संकटाचा सामना; वाचा मासिक राशीभविष्य

Pisces Monthly Horoscope August 2023 : ऑगस्ट महिन्यात ग्रहांच्या परिवर्तनाचा मीन राशीच्या लोकांवर कसा परिणाम होईल? मासिक राशीभविष्य जाणून घ्या.

Pisces Monthly Horoscope August 2023 : मीन राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2023 महिना चांगला राहील. ऑगस्टमध्ये, तुमच्या कोणत्याही लहानशा निष्काळजीपणाचा तुमच्या प्रगतीवर परिणाम होईल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. या महिन्यात होणारे खर्च तुमच्या चिंतेचं कारण ठरू शकतात. एकूणच शिक्षण, प्रवास, आरोग्य, प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत मीन राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना कसा असेल ते जाणून घेऊयात.  

या महिन्यात कौटुंबिक शांतीसाठई तुम्हाला मौल्यवान क्षण काढावे लागतील. वैवाहिक जीवनात संतुलन राहील. फक्त अहंकार बाजूला ठेवा. तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. अन्यथा मोठं नुकसान होऊ शकते, तुम्ही जागरूक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

ग्रहांचे मीन राशी परिवर्तन

7 ऑगस्टपर्यंत चतुर्थ घरात भद्रा योग राहील, त्यामुळे उत्तम व्यावसायिक कौशल्य आणि ज्ञान असलेली व्यक्ती ऑगस्टमध्ये तुमच्या व्यवसायात सहभागी होऊ शकते. बृहस्पति-राहूचा चांडाळ दोष दुसऱ्या घरात राहील, त्यामुळे या महिन्यात होणारे खर्च तुम्हाला चिंतेत टाकू शकतात. 

मीन राशीचे करिअर कसे असेल? 

1 ऑगस्टपासून मंगळ दशम घरातून नववा पंचम राजयोग असेल, त्यामुळे या महिन्यात तुम्हाला तुमच्या प्रयत्नांनी खाजगी नोकरी सहज मिळू शकते. दशम घराचा स्वामी राहुसोबत चांडाळ दोष दुसऱ्या घरात असल्यामुळे पगारवाढ आणि कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. पण, निष्काळजीपणा केल्यास नुकसान होऊ शकतं. दशम घरात बृहस्पति पाचव्या घरात असल्यामुळे, तुमच्या कामाच्या गुणवत्तेमुळे आणि क्षमतेमुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळू शकते.

मीन राशीचे वैवाहिक आणि प्रेम संबंध कसे असतील? 

7 ऑगस्टपर्यंत चतुर्थ घरात भद्रा योग राहील, त्यामुळे तुम्हाला ऑगस्टमध्ये कुटुंबासोबत शांततेत घालवण्यासाठी मौल्यवान क्षण काढावे लागतील. 6 ऑगस्टपर्यंत शुक्राचा सप्तम घराशी 3-11 चा संबंध असेल, ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील पूर्वीचे गैरसमज या महिन्यात पूर्णपणे संपुष्टात येतील. प्रेम जीवनात संतुलन राहील.

मीन राशीचे करिअर कसे असेल?   

बृहस्पतिचा पाचव्या घराशी 4-10 चा संबंध असेल, ज्यामुळे उच्च शिक्षणाशी संबंधित विद्यार्थी त्यांचे अभ्यासाचे उद्दिष्ट सहज पूर्ण करू शकतील. बृहस्पति पाचव्या स्थानावर असल्याने, उच्च शिक्षण घेणारे तरुण त्यांच्या कौशल्याचा सन्मान करताना आणि त्यांच्या कामात परिपूर्णता आणताना दिसतील.

मीन राशीच्या लोकांची आरोग्य स्थिती 

ऑगस्टमध्ये सहाव्या घरात राहूच्या पाचव्या राशीमुळे, तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा केल्यास तुम्हाला महागात पडू शकतं. यासाठी तुम्ही आरोग्याबाबत जागरूक असणं गरजेचं आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 30 July 2023 : मेष, कर्कसह 'या' राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभाची संधी मिळणार; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
Shravan 2026: भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
August 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
August 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget