एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 9 May 2023 : मीन राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक ऊर्जा देणारा; वाचा तुमचं राशीभविष्य

Pisces Horoscope Today 9 May 2023 : आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी खूप सकारात्मक असेल. आज व्‍यावसायिकांना भरपूर नफा मिळू शकतो.

Pisces Horoscope Today 9 May 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला आज जो मोकळा वेळ मिळेल त्याचा तुम्ही पुरेपूर आनंद घ्या. विनाकारण पैसे खर्च करू नका कारण हेच पैसे उद्या तुमच्या कठीण प्रसंगी तुम्हाला उपयोगी पडतील म्हणून पैसे वाचवण्याचा विचार करा. जर तुम्ही तुमच्या घरगुती जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर काही लोक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनात (Married Life) आनंद आणि शांती असेल. तुमच्या मनात काही गोष्टी साचून राहिल्या असतील तर तुम्ही त्या तुमच्या वडिलांबरोबर देखील शेअर करू शकता. जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला दूरच्या एका नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. 

आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी खूप सकारात्मक असेल. आज व्‍यावसायिकांना भरपूर नफा मिळू शकतो. तसेच आज तुम्हाला नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुम्ही व्यवसायाशी संबंधित प्रवासाला जात असाल, तर तुम्हाला त्यात सकारात्मक परिणाम मिळतील. मात्र, आज नोकरदारांना जास्त धावपळ करावी लागू शकते. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

मीन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

मीन राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास दिवस मध्यम फलदायी राहील. कुटुंबात एखाद्या व्यक्तीमुळे क्लेश होऊ शकतात, काही गैरसमजामुळे आपसात दुरावा वाढू शकतो. जे अविवाहित लोक आहेत त्यांना लवकरच शुभवार्ता मिळेल. संध्याकाळी धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा.

मीन राशीसाठी आजचे आरोग्य 

मीन राशीच्या लोकांना पाय दुखण्याची तक्रार भासू शकते. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या.

मीन राशीसाठी आजचे उपाय 

तुमच्या व्यवसायात प्रगतीसाठी आज संबंधित वस्तूंचे दान करा आणि गाईला हिरवा चारा खाऊ घाला.

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 9 May 2023 : 'या' राशींसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Horoscope Today 1 August 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 1 August 2026: ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
Embed widget