एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 12 April 2023 : मीन राशीच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ; वाचा कसा असेल आजचा दिवस?

Pisces Horoscope Today 12 April 2023 : आज तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.

Pisces Horoscope Today 12 April 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. तुमच्या आरोग्यात सुधारणा झालेली दिसेल. तुम्ही केलेली गुंतवणूक तुम्हाला पुढच्या काळासाठी खूप फायदेशीर ठरेल. कौटुंबिक वादामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात काहीसा तणाव जाणवेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश करू शकता. आज तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. जर तुम्हाला घर, फ्लॅट खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमची ती इच्छा पूर्ण होईल.

धार्मिक कार्यात सहभागी व्हा

मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नशिबाच्या साथीने आणि घरातील मोठ्यांच्या आशीर्वादाने आज तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल आहे. पैशांची भरभराटही होईल. आज हुशारीने गुंतवणूक केल्याने तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हा, जिथे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि तुमचा आदरही वाढेल.

आज नशीब 91 टक्के तुमच्या बाजूने असेल. शिक्षक किंवा वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या. आजची संध्याकाळ तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत घालवा. यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप आराम वाटेल. आज व्यवसायात जोखीम घेतल्यास यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीशी संबंधित कोणतीही चांगली बातमी आज ऐकायला मिळेल. 

आजचे मीन राशीचे तुमचे आरोग्य

आज तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, तुम्हाला पाय दुखण्याची समस्या भासू शकते. तुम्ही प्रवासाला जात असाल तरीही जास्त धावणे टाळा आणि खाण्यापिण्याचीही काळजी घ्या.

मीन राशीसाठी आज उपाय

मीन राशीच्या लोकांनी जीवनातील समस्या दूर करण्यासाठी आज विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करा आणि सकाळ संध्याकाळी केळीच्या झाडासमोर दिवा लावा.

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 12 April 2023 : मेष, मिथुन राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दीपपूजनाचं मोठं महत्त्व! लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी का ओवाळतात? पूजनाची योग्य पद्धत, महत्त्व, परंपरा...
आषाढ अमावस्येला दीपपूजनाचं मोठं महत्त्व! लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी का ओवाळतात? पूजनाची योग्य पद्धत, महत्त्व, परंपरा...
Horoscope Today 5 August 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Ashadh Amavasya 2026: 11 कि 12 ऑगस्ट..श्रावणापूर्वीची आषाढ अमावस्या पॉवरफुल, दुर्मिळ योगायोग जुळणार! 5 भाग्यशाली राशी, तिथी, महत्त्व, मुहूर्त... 
11 कि 12 ऑगस्ट..श्रावणापूर्वीची आषाढ अमावस्या पॉवरफुल, दुर्मिळ योगायोग जुळणार! 5 भाग्यशाली राशी, तिथी, महत्त्व, मुहूर्त... 
Horoscope Today 5 August 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
Embed widget