एक्स्प्लोर

Paush Putrada Ekadashi 2024 : पौष पुत्रदा एकादशीला 5 दुर्लभ योग; संतान प्राप्तीसाठी करा 'हे' काम; श्रीहरी होतील प्रसन्न

Paush Putrada Ekadashi 2024: यंदाच्या वर्षी पौष पुत्रदा एकादशीचं महत्त्व वाढलं आहे, कारण या दिवशी 5 आश्चर्यकारक योगांचा संयोग होत आहे. पौष पुत्रदा एकादशी भक्तांसाठी शुभ परिणाम घेऊन येणार आहे.

Paush Putrada Ekadashi 2024 : पौष पुत्रदा एकादशी 21 जानेवारी 2024 रोजी, म्हणजेच रविवारी आहे. यंदाची पुत्रदा एकादशी (Putrada Ekadashi 2024) एक अतिशय शुभ योगायोग घेऊन येत आहे, ज्यामुळे घरात समृद्धी येईल. या एकादशीचे व्रत करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी आणि नारायणाची कृपा प्राप्त होते. एकादशी हे पापांपासून मुक्ती देणारं व्रत आहे.

एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकट दूर होतं, श्रीहरींच्या कृपेने सर्व दोष नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. पौष पुत्रदा एकादशीचं व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं. या दिवशी घडणारे दुर्मिळ योग हे व्रत आणि उपासनेचं दुप्पट फळ देतात. पौष पुत्रदा एकादशी व्रताची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया.

पौष पुत्रदा एकादशी 2024 शुभ योग

पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, ब्रह्मयोग, शुक्ल योग आणि त्रिग्रही योग हे 5 दुर्मिळ योग तयार होत आहेत. या योगांमुळे 21 जानेवारी या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. या शुभ योगांच्या वेळा पाहा.

  • सर्वार्थ सिद्धी योग - पहाटे 03:09 ते सकाळी 07:14 (21 जानेवारी 2024)
  • ब्रह्मयोग - 21 जानेवारी सकाळी 10:02 ते 22 जानेवारी सकाळी 08:47
  • शुक्ल योग - 20 जानेवारी संध्याकाळी 07:26 ते 21 जानेवारी संध्याकाळी 07:26
  • अमृत ​​सिद्धी योग - पहाटे 03:09 ते सकाळी 07:14 (21 जानेवारी 2024)
  • त्रिग्रही योग - या दिवशी बुध, मंगळ आणि शुक्र धनु राशीत असतील, यामुळे त्रिग्रही योग तयार होईल, अशा स्थितीत या दिवशी विष्णूची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल.

पौष पुत्रदा एकादशीसाठी उपाय (Putrada Ekadashi Upay)

  • पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी संत गोपाल मंत्र 'ओम देवकीसुत गोविंद वासुदेव जगत्पते, देही मे तनयम् कृष्ण त्वमहम् शरणम् गतः' हा तुळशीच्या जपमाळाने 5 वेळा जप करावा. मूल होण्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे.
  • पुत्रदा एकादशीच्या दिवशी विष्णु सहस्त्रनाम पठण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते.
  • भगवान विष्णूला पिवळ्या फुलांनी हार घालावा. श्रीहरींच्या कपाळावर चंदनाचा तिलक लावणे विशेष फलदायी असते. त्यानंतर तो स्वतः लावा, यामुळे मानसिक तणावापासून आराम मिळतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Chaturgrahi Yog : 5 वर्षांनंतर धनु राशीत बनतोय चतुर्ग्रही योग! 'या' राशींना होणार धनलाभ, आर्थिक स्थिती सुधरणार

महत्त्वाच्या बातम्या

Nag Panchami 2026: नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा, श्रावणात करा शुभेच्छांचा वर्षाव!
नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा, श्रावणात करा शुभेच्छांचा वर्षाव!
Horoscope Today 17 August 2026 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 17 August 2026: आज नागपंचमी - श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज नागपंचमी - श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
Embed widget