एक्स्प्लोर

Numerology : 'या' 5 जन्मतारखेच्या लोकांना भोगावी लागतात मागच्या जन्माच्या कर्माची फळं; नशिबात येतं दु:ख, दारिद्र्य आणि संघर्ष

Numerology : अंकज्योतिष शास्त्रात फक्त 5 कार्मिक नंबर असतात. त्यानुसार, कोणत्याही महिन्यात आणि वर्षाच्या या 5 तारखेला जन्मलेल्या लोकांचा संबंध त्यांच्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार असतो.

Numerology : अंकज्योतिष शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख फक्त त्याच्या स्वभाव आणि पुढच्या जन्माबाबतच नाही तर मागच्या जन्माच्या आव्हानांबाबतही खुलासा करतात. अंकज्योतिष (Ank Shastra) शास्त्रानुसार, काही अशा तारखा आहेत ज्यांना मागच्या जन्माची देखील पापं या जन्मान फेडावी लागतात. या जन्मतारखा नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

अंकज्योतिष शास्त्रानुसार, ज्याप्रकारे अंकज्योतिषात जन्मतिथीची तारीख तुमच्या स्वभावापासून ते नशिबाच्या बाबतीत अनेक संदर्भ देतात. त्याच पद्धतीने काही कार्मिक नंबर असतात. अशा जन्मतारखेच्या लोकांना मागच्या जन्माची फळ या जन्मात भोगावी लागतात.

अंकज्योतिष शास्त्रात फक्त 5 कार्मिक नंबर असतात. त्यानुसार, कोणत्याही महिन्यात आणि वर्षाच्या या 5 तारखेला जन्मलेल्या लोकांचा संबंध त्यांच्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार असतो. या जन्मतारखेच्या लोकांना वर्तमानकाळात भूतकाळाची फळं फेडावी लागतात. या जन्मतारखांना अशा काही समस्यांचा आणि परिस्थितीचा सामना करावा लागतो ज्याचा यांच्या मागच्या जन्माशी संबंध असतो. 

'हे' 5 कार्मिक नंबर असतात 

अंकज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, 10, 13, 14, 16 आणि 19 हे कार्मिक नंबर आहेत. म्हणजेच, या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांचा संबंध त्यांच्या भूतकाळातील कर्माशी असतो. त्यांना या जन्मात संघर्ष , कठीण काळ, शिक्षा तसेच वारंवार येणाऱ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. 

10 तारखेला जन्मलेले लोक 

कोणत्याही महिन्याच्या 10 तारखेला जन्मलेल्या लोकांचा संबंध कार्मिक नंबरशी आहे. या जन्मतारखेचे लोक या जन्मात नवीन कार्याची सुरुवात करु शकतात. तसेच, मागच्या जन्माच्या कर्मानुसार त्यांना जुने कर्म संपवण्यासाठी संधी देतात. 

13 तारखेला जन्मलेले लोक 

या जन्मतारखेचे लोकांमध्ये आळस आणि शिस्तीची कमतरता असते. यांना जीवनात फार संघर्ष करावा लागतो. यांना वारंवार कर्माचा सामना करावा लागतो. 

14 तारखेला जन्मलेले लोक 

या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांवर कर्जाचा डोंगर असतो. यांच्यात कंट्रोलची कमतरता असते. हे लोक आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतात. त्यामुळेच या जन्मतारखेचे लोक फार बहुमुखी असतात. 

16 तारखेला जन्मलेले लोक 

या जन्मतारखेचे लोक जुन्याचा विनाश आणि नव्याचा जन्म या प्रेरणेने जगतात. हे लोक आपल्या बुद्धीचा वापर समोरच्या व्यक्तीला खाली पाडण्यासाठी करतात. यांच्यामध्ये प्रचंड अहंकार असतो. 

19 तारखेला जन्मलेले लोक 

या जन्मतारखेच्या लोकांना स्वातंत्र्य आणि शक्तीचा योग्य वापर कसा करायचा हे शिकणं गरजेचं आहे. या जन्मतारखेच्या लोकांनी आत्मनिर्भर कसं राहायचं हे शिकायला हवं. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! वृषभ, मिथुन, तूळसह 'या' राशींचं नवीन आठवड्यात नशीब पालटणार; एकामागोमाग शुभ संकेत मिळतील, वाचा लकी राशी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shadashtak Yog 2026 : 13 जुलैला येणार भयानक संकट! षडाष्टक योगामुळे अडचणीत येतील 'या' राशी; वेळोवेळी मिळणार धोक्याची घंटा
13 जुलैला येणार भयानक संकट! षडाष्टक योगामुळे अडचणीत येतील 'या' राशी; वेळोवेळी मिळणार धोक्याची घंटा
Vastu Tips : श्रीमंत लोकांच्या घरी 'या' 5 वस्तू घराच्या दक्षिण दिशेला असतात; घरात सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी वास्तूशास्त्राचे 'हे' नियम वाचाच
श्रीमंत लोकांच्या घरी 'या' 5 वस्तू घराच्या दक्षिण दिशेला असतात; घरात सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी वास्तूशास्त्राचे 'हे' नियम वाचाच
Mahalakshmi Rajyog 2026: 3 राशींचं टेन्शन संपणार, जुलैमध्ये पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग बनतोय, संपत्तीत वाढ होत जाणार, उत्पन्नाचे नवे मार्ग...
3 राशींचं टेन्शन संपणार, जुलैमध्ये पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग बनतोय, संपत्तीत वाढ होत जाणार, उत्पन्नाचे नवे मार्ग...
Guru Asta 2026 : 14 जुलैची तारीख लक्षात ठेवा! गुरु ग्रहाच्या अस्ताने या राशींवर होणार मोठ्ठा परिणाम; नोकरी आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल?
14 जुलैची तारीख लक्षात ठेवा! गुरु ग्रहाच्या अस्ताने या राशींवर होणार मोठ्ठा परिणाम; नोकरी आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
Omraje Nimbalkar: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Embed widget